karnataka election result 2023

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव आघाडीवर

Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थित तोडगा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

May 17, 2023, 12:35 PM IST

Karnataka Election 2023: कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज दिल्लीत होणार फैसला! जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे

Karnataka Next CM: 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

May 15, 2023, 10:01 AM IST

कर्नाटक निकालावर राज ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया; भाजपाला म्हणाले "आपलं कोणीही वाकडं..."

Raj Thackeray on Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP) दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपावर टीका केली आहे. 

 

May 14, 2023, 12:25 PM IST

Karnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...

Mallikarjun Kharge On Karnataka CM:  मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.

May 13, 2023, 04:24 PM IST

काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार

Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले. 

May 13, 2023, 02:38 PM IST

Karnataka : काँग्रेस विजयानंतर राजकीय घडामोडींना वेग; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलवले

Karnataka Election Result : कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या  बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखली आहे.

May 13, 2023, 02:17 PM IST

काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result :  कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही, असे चव्हाण म्हणाले.

May 13, 2023, 12:43 PM IST
Karnataka Election Result 2023 Trend Congress Calls All Winner MLAs To Bengaluru PT4M56S

Karnataka Election Result 2023: कलांमधील मुसंडीनंतर कॉंग्रेसमध्ये हालचाली

Karnataka Election Result 2023 Trend Congress Calls All Winner MLAs To Bengaluru

May 13, 2023, 12:05 PM IST

Karnataka Election Result : बेळगाव मराठी भाषिक पट्ट्यात पाहा कोण आघाडीवर, कोणाला बसला मोठा फटका?

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने (Congress) 118 अधिक जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर भाजप (BJP) 75 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसने (JD(S) 24 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस 115  हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा 113 आहे. 

May 13, 2023, 11:59 AM IST

तब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos

एरव्ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या राज्याचा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कायापालट झाला आहे. किंबहुना या राज्याचं रुप पुढंही बदलत राहील. (Karnataka Travel Plan)

 

May 13, 2023, 11:44 AM IST