kapil sharma

'तू आधी इथून निघ', लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा

Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवर संतापले होते ऋषी कपूर... नीतू कपूर यांचा खुलासा

Apr 2, 2024, 06:11 PM IST

कधीकाळी 500 रुपये कमाई ते आज 300 कोटींचा मालक: कपिल शर्माचा PCO बूथ ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

Kapil Sharma Success Story: एका छोट्याश्या लाफ्टर शोमधून कपिल शर्माने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Apr 2, 2024, 01:58 PM IST

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Apr 1, 2024, 01:24 PM IST

...जेव्हा रणबीर कपूरने एक्सला दिले आईचे दागिने!

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातील पहिल्याच भागात अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि त्याची बहिण रिद्धीमा कपूर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 27, 2024, 04:01 PM IST

'तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान...'; 'इंडिगो'वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन कपिल शर्मा याने इंडिगो एअरलाईन्सवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर कपिलने संताप व्यक्त केला होता. मात्र त्यावर काही नेटकऱ्यांनी कपिल शर्मालाच झापलं आहे.

Nov 30, 2023, 10:26 AM IST

जीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान

Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : कपिल शर्मानं खुलासा केला होता की डिप्रेशनमध्ये असताना जीव संपवायला निघाला होता त्यावेळी शाहरुखनं त्याला कशी मदत केली होती. 

Nov 12, 2023, 09:30 AM IST

ओळखलं का? 500 रुपयांत घर चालायचं, बहिणीच्या लग्नाला नव्हते पैसे; आज 300 कोटींचा मालक

 सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरु आहे. ज्यामध्ये बॉलिवूड कलाकारांच्या लहानपणीचे फोटो व्हायरल होतात. ज्यामध्ये चाहत्यांना या स्टार्सना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जात. सध्या असाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 6, 2023, 06:51 PM IST

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

महादेव बेटिंग App प्रकरणी अभिनेत्री हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्माला ईडीचे समन्स आले. तर, रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

Oct 5, 2023, 08:56 PM IST

बार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन! हॉट लुक पाहून होईल हॅण्डसम हिरोंचं दुकान बंद

ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला; तेव्हापासून संपूर्ण जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. बार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन कसे दिसतील पाहा..

Jul 28, 2023, 09:13 PM IST

'बदकासारखे ओठ', कपिल शर्मानं खिल्ली उडवण्यावर Sumona Chakravarti म्हणाली...

Sumona Chakravarti : कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या कार्यक्रमात सुमोनाच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर विनोद करताना दिसतो. त्यावर आपण सगळे हसत असलो तरी तिच्यावर त्याचा काय परिणाम होतो याविषयी तिनं सांगितलं आहे. 

Jul 15, 2023, 12:28 PM IST

खर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं?

Kapil Sharma Vlog: कपिल शर्मा आपल्या हटके विनोदी शैलीसाठी कायमच ओळखला जातो. त्याचा शो हा सध्या तूफान गाजतो आहे. नव्या रूपात हा शो आता आला आहे. सध्या त्याच्या एका व्हिलॉगनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jun 16, 2023, 09:28 PM IST

VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

May 28, 2023, 12:46 PM IST

''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव

Varsha Usgoankar in The Kapil Sharma Show: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे फॅन फॉलोइंग हे प्रचंड आहे. वर्षा यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात मजेदार किस्से शेअर केले सोबतच 'त्या' विचित्र अनुभवाबद्दलही(Weird Experience) सांगितले आहे. 

May 24, 2023, 03:07 PM IST

ऑस्करच्या ट्रॉफीसोबत फोटो पण माझ्यासोबत नाही; Oscar विजेत्या Guneet Monga यांची खंत

Guneet Monga the Kapil Sharma Show: दिग्दर्शिका गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनी दोनदा ऑक्सर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. परंतु यावेळी 'द कपिल शर्मा' (Guneet Monga on Oscar Trophy) शोमध्ये त्यांनी एक महत्त्वपुर्ण विधान केलं आहे. ज्याची सगळीकडेच चर्चा आहे. 

May 16, 2023, 08:47 PM IST

Kapil Sharma आणि भारतीच्या मुलांचा रॅम्प वॉक पाहिलात का? VIDEO व्हायरल

Kapil Sharma and Bharti Singh Ramp Walk With Daughter and Son : कपिल शर्मा आणि त्याच्या लेकीचा रॅम्प वॉक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांचं म्हणणं आहे की कपिल शर्माची लेक ही त्याच्यावर नाही तर त्याची पत्नी गिन्नी सारखीच दिसते. 

May 15, 2023, 12:16 PM IST