'...एक दो और करो', सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया
Raveena Tandon Kisses Kapil Sharma Video: कपिल शर्माचा कॉमेडी शो (Kapil Sharma) सध्या नव्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा या शोचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी व्हिडीओत रविना टंडन चक्क (Raveena Tandon) कपिल शर्माला किस करताना दिसते आहे.
May 10, 2023, 01:41 PM ISTSumona Chakravarti: कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीकडे किती आहे संपत्ती? पाहा सुमोना चक्रवर्तीची Net Worth
Sumona Chakravarti Net Worth: छोट्या पडद्यावरचा 'द कपिल शर्मा शो' हा चांगलाच प्रसिद्ध कार्यक्रम आहे. आपल्या विनोदांमुळे यातील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाने कलाकारांना लोकप्रियता आणि पैसा मिळवून दिला आहे.
Apr 18, 2023, 07:51 PM ISTTV सिरियलमधील सोज्वळ सूनेच्या Pink Bikini लूक पाहून चाहते Shock
या अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर पोस्ट केलेत हे फोटो
Mar 22, 2023, 01:47 PM ISTViral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'
'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे.
Mar 21, 2023, 06:29 PM ISTमी एकटाच आहे, मला राग आला की...; Sunil Grover सोबतच्या 'त्या' वादावर Kapil Sharma चं वक्तव्य
Kapil Sharma आणि Sunil Grover या दोघांनी ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ (Comedy Nights With Kapil) आणि ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. दरम्यान, कपिल आणि सुनील या दोघांचे 2018 साली भांडण झाले होते. दरम्यान, या सगळ्यावर आता कपिलनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Mar 17, 2023, 11:48 AM ISTKapil Sharma: कपिल शर्माची पत्नी अर्ध्या रात्री लपवते फोन, कारण दारु प्यायल्यानंतर...
कपिल शर्माने (Kapil Sharma) आपल्या पत्नी गिन्नीबद्दल (Ginni) एक खुलासा केला आहे. गिन्नी रात्री जेव्हा आपण मद्यपान करतो तेव्हा ती मोबाइल लपवते असं कपिल शर्माने सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे कपिल शर्माने दारुच्या नशेत केलेलं ट्वीट वादग्रस्त ठरलं होतं. त्यामुळेच गिन्नी ही काळजी घेत असते.
Mar 15, 2023, 09:23 PM ISTKapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपिल शर्मा म्हणतो, "माझी विचारसणी सॅलरी..."
Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशन (Kapil Sharma Interview) करताना दिसत आहे. सध्या त्याची एक मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे. आपल्या 300 कोटींच्या संपत्तीवर (Kapil Sharma Salary) नक्की काय म्हणाला कपिल शर्मा? जाणून घ्या.
Mar 15, 2023, 02:55 PM ISTPM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा
Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे.
Mar 12, 2023, 01:32 PM ISTThe Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....
Dec 21, 2022, 06:04 PM IST'जी स्त्री घरात अजय देवगणला...', Kajol समोरच तिच्या पतीविषयी हे काय बोलून गेला कपिल शर्मा
Kajol समोरच कपिल शर्मानं केला अजय देवगणवर विनोद, तर अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन
Dec 3, 2022, 02:22 PM ISTबॉलिवूड स्टार्संनी दारूच्या नशेत ओलांडल्या मर्यादा, शाहरुख आणि सलमाननं तर...
बॉलिवूडच्या या स्टार्संना भोवली दारुची नशा! सलमान खाननं भर रस्त्यात...
Nov 21, 2022, 06:09 PM IST
बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. आज आपण ते कोणते कलाकार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत...
Nov 8, 2022, 06:23 PM ISTT20 World Cup: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर कपिल देव संतप्त, म्हणाले- 'त्यालाच लाज वाटली पाहिजे'
Kapil Dev Statement: T20 World Cupमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली असूनही, माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev ) टीम इंडियातील ( Team India ) खेळाडूच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत. कपिल देव यांनी या खेळाडूच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे.
Nov 8, 2022, 09:05 AM ISTकतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नात कपिल शर्माला नव्हतं निमंत्रण, कारण...
शो दरम्यान कपिल शर्माने अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान कतरिनाने तिच्या लग्नाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले.
Nov 7, 2022, 11:36 PM IST'पती, पत्नी और वो...' कपिल शर्माच्या त्या पोस्टनं एकच खळबळ
आता नुकताच कपिल शर्मानं एक इन्ट्राग्राम पोस्ट केली आहे. यावरून सध्या सगळीकडेच वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Oct 29, 2022, 04:05 PM IST