kapil sharma

Kapil Sharma Show | सोनालीने कपिलला मराठी आणि मुंबईच्या कोणत्या मुद्द्यावरुन झापलं?

व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. 

Dec 18, 2021, 04:25 PM IST

Neena Gupta ने कपिल शर्मा शोमध्ये सगळ्यांसमोर दिलं अश्लील उत्तर

 द कपिल शर्मा शोमध्ये पंगा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राणौतसोबत निना पोहचली होती. 

Dec 6, 2021, 08:39 PM IST

कपिलच्या गुगलीवर विकी कौशल बोल्ड; पण कतरिनाला हे आवडेल का ? 

विकी- कतरिनाच्या लग्नाचीच चर्चा 

Dec 6, 2021, 10:40 AM IST

कपिल शर्माच्या आईकडून अखेर सूनेची पोलखोल

 पत्नी VS आई... सूनेबद्दल काय आहे कपिल शर्माच्या आईचं मत? 

 

Nov 29, 2021, 11:11 AM IST

मिताली राजला वडिलांमुळे विसरावं लागलं होतं पहिलं प्रेम, क्रिकेटरकडून मोठा खुलासा

मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.

Nov 21, 2021, 08:02 PM IST

कपिल शर्माला 'ती' चुक पडली महागात, सगळ्यांसमोर बिग बींनी सुनावलं !

अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये दर शुक्रवारी स्टार्स हजेरी लावतात.

Nov 11, 2021, 02:21 PM IST

जीव संपवायला निघालेला Kapil Sharma, शाहरुखने दिलं जीवनदान

कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. 

Nov 8, 2021, 02:31 PM IST

अक्षयच्या मिठीत Katrina असतानाच; कपिल शर्मानं हळूच काय केलं पाहा

अक्षय कुमार Katrina सोबत Romance करत असतानाच... 

Nov 2, 2021, 05:24 PM IST

The Kapil Sharma Show : अर्चना पूरन सिंगने रागात कृष्णा अभिषेकला मारली लाथ

 लोकांना कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेकचा हटके अंदाज पाहायला आवडतो. 

Oct 20, 2021, 02:06 PM IST

taapsee pannu मुळे अक्षयने गमावले 2 मोठे सिनेमे, कपिल शर्माचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसणार आहे. 

Oct 14, 2021, 05:47 PM IST

कपिल शर्मामुळे Katrina आणि Vicky चे रहस्य उघड, लवकरच मिळणार गुडन्यूज?

बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील संबंधांच्या बातम्या दररोज माध्यमांमध्ये येत असतात. 

Oct 10, 2021, 01:23 PM IST

टेरेन्स लुईसवर फसवणुकीचा आरोप, कपिल शर्माने उघडलं रहस्य!

 टेरेंन्स लुईस, मलायका अरोरा आणि गीता कपूर या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. 

Oct 8, 2021, 09:30 PM IST

प्रसिद्ध कॉमेडियनं घेतला जगाचा निरोप, कपिला शर्मा म्हणाला...

किंग ऑफ कॉमेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध कलाकाराचं कॅन्सरने जर्मनीमध्ये निधन

Oct 2, 2021, 06:56 PM IST

Sonakshi Sinha ने Kapil Sharma ला कानफडवलं

आतापर्यंत इंडस्ट्रीतील सर्व सेलेब्स कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

Oct 2, 2021, 08:12 AM IST