'रणबीरनं घरी येऊन केली होती विनंती....', कंगना रणौतचा मोठा दावा
Kangana Ranaut Said No To Ranbir Kapoor : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरविषयी एक मोठा दावा केला आहे.
Aug 25, 2024, 04:05 PM IST'द्वेष भडकावण्याचं...', इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बॉडीगार्डच्या मुलाचा कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर आक्षेप, 'शिखांना...'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात शीख समजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Aug 20, 2024, 08:09 PM IST
कंगना रणौतनं Love Life वर दिले टिप्स! म्हणाली, 'पुरुषांना आवडत नाहीत अशा मुली...'
Kangana Ranaut tells Red Flags In Men : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुलींना Love Life टिप्स दिल्या आहेत.
Aug 19, 2024, 01:34 PM ISTबॉलिवूडच्या पार्ट्या कशा असतात? कंगनाने उघड केलं पडद्यामागील काळं सत्य, म्हणाली 'इंडस्ट्रीमधील मित्र...'
Kangana Ranaut on Bollywood Parties : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या पार्ट्यांविषयी सांगितलं आहे.
Aug 18, 2024, 05:51 PM IST'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?
Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे.
Aug 15, 2024, 07:55 PM IST'मैं कैबिनेट हूं...', कंगना रनौतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला
Kangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित सिनेमा इमरजेंसीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Aug 14, 2024, 06:40 PM ISTमोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इंस्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'
Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: कंगना रणौटने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट केली आहे. यात तिने विनेशला तिच्या खेळाबद्दल कौतुक केलं आहे त्याचबरोबर एक टोलाही लगावला आहे.
Aug 7, 2024, 08:45 AM IST
Photos: कंगना मुंबई सोडतेय! बंगला विकायला काढला, इंटेरिअर पाहून व्हाल थक्क; किंमत...
Bollywood Actress Mumbai Bungalow For Sale: या बंगल्याच्या आतील फोटो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्रीनेच या बंगल्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जाणून घ्या मुंबईत नेमका कुठे आहे हा बंगला, त्याचा एरिया किती आहे आणि त्याची किंमत किती सांगण्यात आली आहे.
Aug 6, 2024, 09:19 AM ISTकंगनाची जीभ पुन्हा घसरली, म्हणे- 'राहुल गांधीची ड्रग्स टेस्ट व्हायला हवी!'
Kangan Ranaut-Rahul Gandhi : कंगना रणौतनं केली राहुल गांधी यांची ड्रग्स टेस्ट करण्याची विनंती...
Jul 31, 2024, 03:20 PM IST'मी होमोसेक्शुअॅलिटीच्या विरोधात नाही, पण...'; Paris Olympics वर कंगनाचा आक्षेप!
Kangana Ranaut Criticize Paris Olympics 2024 : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आक्षेप घेतला आहे.
Jul 28, 2024, 12:45 PM ISTकंगना रणौटची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला न्यायालयात आव्हान, काय आहे प्रकरण?
Kangana Ranaut: कंगना रणौट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाना नोटिस पाठवली आहे.
Jul 25, 2024, 10:21 AM IST'कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा', गीतकार जावेद अख्तर यांनी का केली ही मागणी?
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा अशी मागणी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी केली आहे.
Jul 21, 2024, 09:03 AM ISTप्रत्येक दुकानावर 'माणुसकी' लिहा; सोनू सूदची योगी सरकारवर टीका, कंगना म्हणाली, 'हलालच्या जागी...'
उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावरील दुकानं आणि भोजनालयांवर मालकांची नावं प्रदर्शित करणे बंधनकारक केलं असून, तसा आदेश काढला आहे. या आदेशावरुन वाद सुरु झाला आहे.
Jul 20, 2024, 09:01 PM IST
'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
Jul 20, 2024, 07:44 PM IST
आधी सर्वांसमोर चापट खालला, आता कंगनाविरोधातच होणार FIR? SGPC नं केली मागणी
Kangana Ranaut Slap Incident SGPC Demands FIR : कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याच्या प्रकरणात आता SGPC नं केली मागणी
Jul 6, 2024, 01:49 PM IST