kane williamson

जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रीक केली आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघही (New Zealand) जबरदस्त फॉर्मात आहे. सलग तीन सामने जिंकत न्यूझीलंड पॉईंटटेबलमध्ये (Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पुढच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 14, 2023, 08:46 PM IST

Kane Williamson : गड आला पण सिंह गेला! न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सन वर्ल्ड कपमधून 'आऊट'?

Kane Williamson thumb fracture : एक्स-रेने केन विलियम्सनच्या डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी केली आहे.

Oct 14, 2023, 02:51 PM IST

World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं

IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. 

Oct 14, 2023, 11:40 AM IST

Kane Williamson : कर्णधार असावा तर असा..! केनने स्वतःला नाही तर 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

Kane Williamson :  केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.

Oct 14, 2023, 09:21 AM IST

World Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर

Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 9, 2023, 12:44 PM IST

'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते. 

 

Oct 4, 2023, 07:35 PM IST

वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ

ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

Oct 4, 2023, 07:01 PM IST

Kane Williamson Ruled Out : वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंडची चिंता वाढली; कर्णधार विलियम्सन बाहेर

वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंडची चिंता वाढली; कर्णधार विलियम्सन बाहेर

Sep 30, 2023, 10:47 AM IST

World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...

ICC ODI world Cup 2023 :  '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.

Sep 23, 2023, 05:10 PM IST

ना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!

Kane Williamson Special Story :  सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही.

Sep 11, 2023, 04:30 PM IST

विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची अनोख्या पद्धतीने घोषणा, क्रिकेट जगतात असं पहिल्यांदाच घडलं

New Zealand World Cup Squad: आयसीसी विश्वचषक 2023  साठी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण ज्या पद्धतीने न्यूझीलंड संघाची घोषणा झालीय असं जगात पहिल्यांदाच घडलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sep 11, 2023, 04:08 PM IST

World Cup साठी केन विलियम्सनची लागणार 'कसोटी', मॅनेजमेंटने दिला 'इतक्या' दिवसांचा वेळ!

Kane Williamson Injury Update : न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापनाने केन विल्यमसनला फिटनेस सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. विल्यमसन दोन आठवड्यांत तंदुरुस्त नसेल तर तो वर्ल्ड कप (ICC ODI World Cup 2023) खेळू शकणार नाही.

Aug 29, 2023, 04:01 PM IST

ना विराट ना रिझवान, बाबर आझम म्हणतो, मला 'हा' क्रिकेटर आवडतो!

  मॉडर्न डे क्रिकेटमधील 4 आवडते फलंदाज कोणते असा सवाल बाबरला विचारला होता. त्यावर बाबरने केन विल्यमसन, अब्दुल्ला शफीक, जो रूट आणि जॉस बटलर या खेळाडूंचं नाव घेतलंय.

May 7, 2023, 10:32 PM IST

IPL 2023 सोडून घरी गेलेल्या Kane Williamson ला गुजरात देणार 2 कोटी रुपये; कारण...

IPL 2023 Kane Williamson: पहिल्याच सामन्यात जखमी झाल्यानंतर केन विल्यमसन मायदेशी परतला

Apr 3, 2023, 06:06 PM IST

Kane Williamson: केन विलियम्सनचा अखेर आयपीएलला 'टाटा गुड बाय', हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं!

Kane Williamson Injury Update: केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये (Gujarat Titans) खेळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) रवाना झाला आहे.

Apr 3, 2023, 03:23 PM IST