kane williamson

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST

ICC | आयसीसीकडून सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, टीम इंडियाचे किती खेळाडू?

आयसीसीने (ICC) 2021 या वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन टीम निवडली आहे. 

 

Jan 20, 2022, 05:09 PM IST

केन विल्यमसन मैदानात कधी परतणार? कोचने दिली महत्त्वाची माहिती

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यातही केन खेळताना दिसला नाही... आता तो मैदानात कधी परतणार याबाबत महत्त्वाची माहिती कोचने दिलीय, पाहा काय म्हणाले

Dec 8, 2021, 03:39 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं.

Dec 4, 2021, 07:20 PM IST

द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.

Nov 30, 2021, 08:40 AM IST

IND vs NZ: आर अश्विनचं बल्ले बल्ले! हरभजन सिंगचा मोडला 'हा' रेकॉर्ड

 IND vs NZ: अश्विननं अक्रमनंतर हरभजन सिंगचा रेकॉर्ड ब्रेक, कानपूर कसोटीमध्ये अश्विनचा कारनामा

Nov 29, 2021, 04:40 PM IST

विल्यमसन की राशिद?; रिटेंशन प्रक्रियेत अडचणीत सापडली सनरायझर्स!

लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत.

Nov 27, 2021, 08:20 AM IST

न्यूझीलंडचा भारतातील अखेरचा विजय; जेव्हा केन विल्यमसनचा जन्मही झाला नव्हता!

1988 नंतर अजूनही किवी संघाच्या पदरात विजय पडला नाही.

Nov 25, 2021, 08:40 AM IST

कोहली, रोहित यांच्या अनुपस्थितीचा न्यूझीलंडला फायदा; केन विल्यमसन म्हणतो...

आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने देखील त्यांच्या ताफ्यात 2 स्पिनर्सचा समावेश केला आहे. 

Nov 25, 2021, 08:05 AM IST

IND vs NZ: टीम इंडियाने टॉस जिंकून घेतला हा निर्णय, टीममधील बदल फायद्यात पडतील?

रोहितला नशीबानं दिली साथ, टॉस जिंकून घेतला हा निर्णय

Nov 17, 2021, 06:54 PM IST

IND vs NZ : या खेळाडूच्या एन्ट्रीने किवीची वाढली ताकद, टीम इंडियासाठी धोक्याची घंट

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तो टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो.

Nov 17, 2021, 06:04 PM IST

IND vs NZ: टी 20 आणि कसोटीमध्ये भारताला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचा हा मास्टरप्लॅन

किवी संघाचा मास्टरप्लॅन उधळण्यात रोहित शर्माची टीम यशस्वी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं

Nov 17, 2021, 05:00 PM IST

IND vs NZ: केन विल्यमसन पाठोपाठ किवी संघाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघातून बाहेर

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! केन विल्यमसन पाठोपाठ  किवी संघातील वेगवान गोलंदाज टी 20 सीरिजमधून बाहेर

Nov 17, 2021, 04:35 PM IST