kajol

काजोलकडून जुन्या आठवणींना उजाळा, 30 वर्षांनंतर पुन्हा कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक

सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' आजही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट मानला जातो. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने साकारलेली निशाची भूमिका ही खूप हिट ठरली. या चित्रपटात माधुरीने निळ्या रंगाची साडी घातली होती. जी 30 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. आता अभिनेत्री काजोलने देखील तिचा हा लूक कॉपी केला आहे.

Sep 11, 2024, 01:02 PM IST

लग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त

Aug 31, 2024, 03:12 PM IST

'या' चित्रपटात श्रीदेवीला देण्यात येणार होता डबल रोल, दिग्दर्शकाने तिच्या जागी 2 नव्या नायिकांना दिली संधी, मूव्ही ठरला ब्लॉकबस्टर

Entertainment : श्रीदेवीचा गाजलेला चालबाज हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात श्रीदेवीची डबल भूमिका होती. श्रीदेवी अजून एका ब्लॉकबस्टर चित्रपटात डबल रोलमध्ये दिसली असती पण...

Aug 26, 2024, 03:41 PM IST

Kajol, राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Samrat Mukherjee Arrest : काजोल आणि राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक करण्यात आलीय. सम्राटवर भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीस्वाराला धडक दिलीय. 

Aug 21, 2024, 10:20 AM IST

पन्नाशीनंतरही हवंय काजोलसारखं सौंदर्य? पाहा ती काय फॉलो करते

सध्याच काजोलने तिच्या इंन्टाग्रामवर सौंदर्य टिप्स शेअर केल आहेत. तुम्हालासुद्धा काजोलसारखी निखळ त्वचा हवी असेल तर या सौंदर्य टिप्स नक्की फॉलो करा. 

Aug 5, 2024, 12:06 PM IST

Kajol Net Worth : अजय देवगण की काजोल, कोण सर्वाधिक श्रीमंत? चित्रपटासह बिझनेसमध्येही अभिनेत्रीच सरस

Actress Kajol Business And Net Worth : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिचा आज 50 वा वाढदिवस आहे. अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी आहे. हे दोघे करिअरमध्ये उत्तुंग शिखरावर आहे. पण या दोघांपैकी सर्वाधिक कोण श्रीमंत आहे, हे तुम्हाला माहितीये?

 

Aug 5, 2024, 10:37 AM IST

काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

Noor malabika The Trial Actress Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीनं राहत्या घरी केली आत्महत्या

Jun 10, 2024, 01:49 PM IST

काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?

When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : हनीमूनला गेलेल्या अजय देवगणला खरंच आला होता का ताप? काजोलनं केला होता खुलासा...

Jun 6, 2024, 12:01 PM IST

करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...

Apr 2, 2024, 11:25 AM IST

'तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं...', मनीषा कोइरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा

Bobby Deol on Manisha Koirala's Bad Breath : बॉबी देओल आणि मनीषा कोइराला यांनी 'गुप्त' या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटातील एक रोमॅन्टिक सीन देताना मनीषाच्या तोंडातून वास येत असल्याचे बॉबीनं एका मुलाखतीत सांगितले. 

Feb 11, 2024, 01:12 PM IST

पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

Dec 18, 2023, 06:45 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू

Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.

Dec 18, 2023, 06:35 AM IST

PHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG

Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे. 

 

Dec 17, 2023, 11:54 PM IST

बॉलिवूडलाही 'पंचक'ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती

Panchak Movie : माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' चित्रपटाच्या प्रेमात बॉलिवूड कलाकार. काजोल, रितेश देशमुख, करण जोहर, शिल्पा शेट्टी पासून संजय कपूरपर्यंत अनेकांनी केली स्तुती. 

Dec 15, 2023, 05:42 PM IST

...म्हणून राणी मुखर्जी आणि काजोल 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर बोलायच्यात नाहीत; 25 वर्षांनी झाला खुलासा

राणी मुखर्जी आणि काजोल यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्यांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तुम्ही एकमेकींशी फार बोलत का नव्हता? अशी विचारणा केली. 

 

Nov 30, 2023, 12:58 PM IST