journey

मुंबईत पर्यटन करण्यासाठी एकच तिकीट

तुम्हाला जीवाची मुंबई करायची असेल आणि मनमुराद फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी पश्चिम रेल्वेने खास सुविधा उपलब्ध केलेय.  

Apr 28, 2016, 08:07 AM IST

सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.

Apr 26, 2016, 11:18 PM IST

यापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'

भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.

Mar 26, 2016, 04:12 PM IST

भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!

छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.

Mar 15, 2016, 10:04 AM IST

हिमयोद्ध्यावर अंत्यसंस्कार, अश्रू आणि अभिमानाचा संगम!

भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भावपूर्ण निरोप देताना, अवघा देश शोकाकूल झाला होता. 

Feb 12, 2016, 10:56 PM IST

तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.

Jan 28, 2016, 12:24 PM IST

पनवेल ते कन्याकुमारी... सायकलवर 'ती'नं गाठला आत्मशोधाचा पल्ला!

स्वत:लाच आजमावून पाहण्याचा अट्टहास अखेर तिने पूर्ण केलाय. पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास तिनं एकटीनं सायकलवर १९ दिवसांत पूर्ण केलाय. 

Jan 13, 2016, 04:22 PM IST

मुंबईकरांचा आता एक्स्प्रेसमधूनही 'लोकल' प्रवास?

लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर काय करता येईल, याची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या वेळेत सीएसटीकडे येणार्‍या लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. 

Dec 15, 2015, 08:52 AM IST

हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला आपल्या सख्या बहिणीच्या - शीखा वोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 26, 2015, 12:40 PM IST

उद्यापासून, मुंबईकरांचं जगणं होणार महाग...

एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि उपनगरांतील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे. 

Mar 31, 2015, 09:56 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

Jan 14, 2015, 11:47 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

बंडखोरी ते बंडखोरी!

Jan 14, 2015, 09:15 AM IST

'रांची बॉय ते टीम इंडियाचा 'कॅप्टन'... असा राहिला धोनीचा प्रवास!

रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला एक खेळाडू ते ब्रँड धोनी... हा धोनीचा क्रिकेट करिअरमधला प्रवास थक्क करणारा आहे.

Dec 30, 2014, 07:51 PM IST