journalist

रजनीकांतला 'काला'साठी इशारा

सिनेमाच्या प्रदर्शनावर सावट?

Jun 4, 2018, 10:23 AM IST

पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार ज्योतीर्मय डे म्हणजेच जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

May 2, 2018, 05:05 PM IST

कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

Mar 11, 2018, 10:59 PM IST

नागपुरात पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अहरण करुन हत्या

  शहरातील एका संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. 

Feb 18, 2018, 03:16 PM IST

मुस्लिम कुटुंबीयांचं कथित धर्मांतर, हिंदू समितीकडून पत्रकारांना मारहाण

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाचं कथित रुपात धर्मांतर होत असताना झालेल्या हाणामारीत पत्रकारांना मारहाण करण्यात आलीय. 

Feb 14, 2018, 08:23 PM IST

पत्रकारांवर बदनामीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिल्ला सल्ला

मीडिया विरोधात बदनामीचा आरोप करत सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. 

Jan 9, 2018, 08:02 PM IST

आधारचा डेटा विकता येतो, अशी बातमी केल्याने पत्रकारावर गुन्हा

गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Jan 8, 2018, 01:10 AM IST

आपल्या मुलीवर अक्षयची हीन कमेंट पाहून भडकले विनोद दुआ

कॉमेडियन मल्लिका दुआनं नुकताच #MeToo हॅशटॅग वापरत आपल्यासोबतच एक वाईट अनुभव शेअर केला होता... त्यानंतर ती मीडियात चर्चेचा विषय ठरलीय. आता मात्र, मल्लिकाच्या वडिलांनी अभिनेता अक्षय कुमारला फैलावर घेतल्यानं तेही चर्चेत आलेत. 

Oct 27, 2017, 07:59 PM IST

'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू

जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

Oct 17, 2017, 06:34 PM IST

समुद्र किनाऱ्यावर सापडलं महिला पत्रकाराचं कापलेलं शीर!

स्वीडनच्या बेपत्ता झालेल्या एका महिला पत्रकाराच्या मृत्युबाबत पोलिसांना धक्का देणारी आणखी एक घटना घडलीय. 

Oct 7, 2017, 10:48 PM IST

एल्फिस्टनरोड दुर्घटना : प्रवासी आणि पत्रकारांनी डोंबिवलीत केले मूक आंदोलन

एल्फिस्टनरोड  येथे झालेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून आज डोंबिवलीत पत्रकार आणि नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात  रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते. 

Oct 3, 2017, 06:01 PM IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली: कर्नाटक गृहमंत्र्यांची माहिती

देशभरातील वातावरण ढवळून टाकणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी सापडल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे. मात्र, अद्याप इतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यांनी इतर भाष्य करणे टाळले आहे.

Oct 3, 2017, 03:35 PM IST