journalist

'तारतम्यकार' अरुण टिकेकर यांचं निधन

वाचन आणि लिखाणाचा मोठा व्यासंग असलेले ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. 

Jan 19, 2016, 02:26 PM IST

पत्रकार दिनू रणदिवेंचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते गौरव

पत्रकार दिनू रणदिवेंचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते गौरव

Jan 6, 2016, 03:36 PM IST

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता. 

Nov 26, 2015, 06:58 PM IST

पत्रकार - चित्रकार प्रकाश जोशींचं चित्रप्रदर्शन

पत्रकार - चित्रकार प्रकाश जोशींचं चित्रप्रदर्शन

Oct 3, 2015, 08:13 AM IST

'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप!

आपल्या तरुण मुलीचं ब्रेन वॉश करत तिला 'सनातन' या संस्थेनं आपल्या आश्रमात गुंतवून ठेवल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय. विशेष म्हणजे, अशाप्रकारे तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने आपल्या जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिकादेखील त्यांनी दाखल केलीय. 

Oct 1, 2015, 12:46 PM IST

कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे?

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर आता कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे असल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही मीडियात याविषयी बातम्या प्रसारीत झाल्या आहेत.

Sep 21, 2015, 02:41 PM IST

फेसबुकचे पत्रकारांसाठी खास अॅप 'सिग्नल'!

पत्रकार मित्रांनो तुमच्यासाठी फेसबुकने खास बातमी दिली आहे. पत्रकारांसाठी खास अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे तुम्हाला नव नविन ट्रेंड, फोटो, व्हिडिओ आदींबाबत सहज माहिती मिळणे शक्य होणार आहे.

Sep 18, 2015, 05:20 PM IST

मी दाऊदला कराचीत भेटलो, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

 भारताचा क्रमांक १ चा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपून बसल्याचे भारताने संपूर्ण पुराव्यानिशी सांगितले तरी त्याचा पाकिस्तान या गोष्टीचा इन्कार करीत आहे. पण पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आरिफ जमाल यांनी दावा केला आहे की, दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भेट घेतली आहे. 

Aug 26, 2015, 07:33 PM IST

'इसिस'मध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्या पत्रकाराला नवी दिल्लीत अटक

इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं सोशल मीडियावर जाहीररीत्या सांगणाऱ्या झुबेर खानला दिल्ली एटीएसने  नवी दिल्लीत अटक केली.

Aug 7, 2015, 04:19 PM IST

पोलिसांकडून ISISचा प्रवक्ता होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा शोध सुरू

मुंबई पोलिस सध्या एका पत्रकाराच्या शोधात आहेत, कारण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता बनण्याची इच्छा या पत्रकाराची आहे, अशा कथित पत्रकाराच्या शोधात मुंबई पोलिस आहेत.

Aug 6, 2015, 04:06 PM IST

'हल्ला करणाऱ्यांना संरक्षण द्या'... पत्रकारांचं अर्धनग्न आंदोलन

'हल्ला करणाऱ्यांना संरक्षण द्या'... पत्रकारांचं अर्धनग्न आंदोलन

Jul 24, 2015, 05:17 PM IST

पत्रकार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का? - भाजपच्या मंत्र्याचा सवाल

व्यापमं घोटाळ्यानंतर सुरू असलेली संशयित मृत्यूंची मालिका अजून संपत नाहीय. व्यापमं गैरव्यवहारात मध्य प्रदेशातील भाजपचे शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले आहे. 

Jul 6, 2015, 11:16 AM IST

तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

Jul 3, 2015, 10:11 PM IST