journalist

रिपोर्टर बनण्यासाठी काय शिक्षण घ्याव लागतं?

सकाळी उठून टीव्ही ऑन करुन तुम्हीदेखील चॅनल पाहत असाल. टीव्हीवरील रिपोर्टर पाहून तुम्हालादेखील तसे बनण्याची इच्छा होत असेल. पण तुम्हाला याबद्दल माहिती नसल्याने इच्छा मनातच राहते. यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? याची माहिती घेऊया. तुम्हाला मास कम्युनिकेशचं शिक्षण घ्यावं लागेल. यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही आहेत. मुंबई, पुणे विद्यापीठासारख्या अनेक मान्यताप्राप्त संस्थेत तुम्हाला याचे शिक्षण मिळेल. 

Jun 1, 2024, 08:12 PM IST

Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

Boyfriend proposes news anchor : एका परदेशी न्यूज चॅनलची प्रसिद्ध अँकर कॉर्नेलिया निकोल्सन (Cornelia Nicholson) लाईव्ह कॅमेऱ्यावर बातम्या वाचत असताना तिला तिच्या प्रियकराकडून सरप्राईज मिळालं. नेमकं काय घडलं पाहा...

Aug 25, 2023, 04:55 PM IST

तुम्ही चुकीच्या गोष्टी दाखवता...; पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला कर्णधार Rohit Sharma!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगली कामगिरी केलीये. दरम्यान 30 वं शतक झळकावल्यानंतर ब्रॉडकास्टर द्वारे त्याचे आकडे दाखवण्यात आले. 

Jan 26, 2023, 02:22 PM IST

पत्रकार सुनील ढेपे यांच्यावरील खोटा गुन्हा औरंगाबाद खंडपीठाकडून रद्दबातल

हा निकाल न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकनवाडी आणि राजेश पाटील यांनी दिला. 

Aug 7, 2022, 08:32 AM IST

Traffic Police चं जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात, संपूर्ण दृश्य कॅमेरात कैद

सध्या सोशल मीडियावर वाहतुक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांनी त्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे.

May 4, 2022, 06:27 PM IST

साहाच्या अडचणी संपेना; पत्रकारासोबतच्या वादाच्या प्रकरणाला वेगळं वळण

साहाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये एक पत्रकार त्याला धमकी देत असल्याचं त्याने म्हटलं होतं.

Mar 6, 2022, 09:24 AM IST

'Shane Warne 1000 महिलांसोबत...'; पत्रकाराच्या पुस्तकात मोठा खुलासा

शेन वॉर्न अनेक वादांमध्येही सापडला होता. खासकरून महिलांसोबतचे त्याचे किस्से मीडियामध्ये फार गाजले.

Mar 5, 2022, 11:30 AM IST

Exclusive: पत्रकार वादावर वृद्धिमान साहाची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी

वृद्धिमान साहाने एका पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यात पत्रकाराना मुलाखतीसाठी धमकावल्याचं म्हटलं होतं.

Feb 23, 2022, 01:25 PM IST

मला कोणाचं करियर संपवायचं नाही; कोणाला उद्देशून म्हणाला साहा?

वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता.

Feb 22, 2022, 11:06 AM IST

'तुम्हाला वादग्रस्तचं उत्तर हवंय, तर तसं सांगा',विराटचं पाकिस्तानी पत्रकारांना सडेतोड उत्तर

यशाच्या धुंदीत असलेल्या पाकिस्तानी पत्रकारांवर विराट कोहली भडकला 

Oct 25, 2021, 07:55 AM IST

लाईव्ह व्हिडीओदरम्यान चोरानं पळवला मोबाईल, पण याच्या एका छोट्या चुकीनं पकडी चोरी

या चोराने चोरी केल्यानंतर त्याच्या एका चुकीमुळे त्याला पकडण्यात आले.

Oct 22, 2021, 04:12 PM IST