ना ऑफिसला जायची कटकट, ना आळसावलेले चेहरे; 2025 मध्ये हे आहेत मनाजोगा पगार देणारे Work From Home चे Job
Work From Home Job: कोरोना काळादरम्यान सुरक्षिततेचा एक पर्याय म्हणून घरी काम करण्याची मुभा विविध संस्थांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
Jan 18, 2025, 12:30 PM IST
नवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?
Job News : नवी नोकरी शोधण्यामागे कैक कारणं असू शकतात किंबहुना अशी कारणं आहेतही. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इच्छुकांना काही आव्हानांचाही सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2025, 09:31 AM IST
पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी
Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते.
Jan 15, 2025, 08:56 AM IST
पुण्याचा उल्लेख करत नारायण मूर्ती यांचा गंभीर इशारा; पाहा विचार करायला भाग पाडणारं त्यांचं वक्तव्य
Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Dec 23, 2024, 01:56 PM IST
तासन् तास राबण्यापेक्षा 'हे' करा; Dell च्या CEO नं दिली यशाची गुरुकिल्ली
'इन गुड कंपनी' नावाच्या एका कार्यक्रमात, मायकल डेल हे आपल्या काम करण्याच्या पद्धती आणि दैनंदिन जीवनाबद्दल बोलले. 'कामासोबतच आपल्या आयुष्याचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे', असं त्यांनी सांगितलं.
Dec 17, 2024, 03:42 PM IST
कामाचा ताण येतो म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'त्या' कंपनीनं खरंच कामावरून काढलं? अखेर सत्य उघड
Job News : हे किती वाईट आणि क्रूर! आताच्या आता घरी जा... भारतातील कोणत्या कंपनीनं 100 कर्मचाऱ्यांना मेल करत दाखवला बाहेरचा रस्ता?
Dec 10, 2024, 10:36 AM IST
आदेशावरून! Job च्या ठिकाणी जर... नोकरदार महिलांसाठी मोठी बातमी
Job News : नोकरीच्या ठिकाणी महिलांना कैक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश देत नेमकं काय म्हटलं? पाहा...
Dec 4, 2024, 07:21 AM IST
IIT विद्यार्थी मालामाल! हातात डिग्री पडण्याआधीच मिळालं ऑफर लेटर; 4.3 कोटींच्या पॅकेजसह 'हे' फायदे, काम काय माहितीये?
Job News : कॅम्पस प्लेसमेंट... अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये, प्रामुख्यानं अभियांत्रिकीचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये दुसऱ्या शैक्षणिक वर्षादरम्यानच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
Dec 3, 2024, 11:50 AM ISTनोकरी सोडल्यावर किती दिवसांनी मिळते PF ची रक्कम?
ही पीएफची रक्कम नेमकी कशी मिळवायची माहितीये?
Nov 30, 2024, 11:54 AM IST31st चा प्लॅन बोंबलला! 'सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट' लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकंच धरलं
Job News : नोकरी स्थैर्य देते, आर्थिक सुबत्ता देते हे सर्वकाही ठीक. पण, हीच नोकरी मानसिक शांतता आणि आनंद देते का? एका कंपनीची नोटीस पाहून तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधू लागाल...
Nov 22, 2024, 12:44 PM IST
'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
UPSC परिक्षेतून नव्हे, बिझनेस स्कूलमध्यून निवडा IAS-IPS अधिकारी; नारायण मूर्ती यांचा मोदींना सल्ला
IAS-IPS या मोठ्या हुद्द्यांवर निवड व्हावी, नागरी सेवांमधील क्षेत्रांत आपण सेवा द्यावी असा अनेकांचाच मानस असतो. त्यासाठीच तयारी सुरु असते ती म्हणजे युपीएससीच्या परिक्षेची....
Nov 15, 2024, 09:42 AM IST
महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
सोन्याहून पिवळं; केंद्राप्रमाणं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार दणदणीत पगारवाढ, कसा होईल फायदा?
State Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणारी पगाराची रक्कम कायमच अनेकांना हेवा वाटण्याजोगी असते. त्यातच त्यांना मिळणारे भत्ते म्हणजे सोन्याहून पिवळं...
Oct 18, 2024, 08:20 AM IST
बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST