job news

सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 11:29 AM IST

'आराम कशाला? 12 तास काम करा'; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका बड्या उद्योजकाचं वक्तव्य

Job News : नोकरीच्या ठिकाणी नेमकं किती तासांसाठी काम करावं याबाबत सध्या अनेक मतं पाहायला मिळत आहेत. त्यातच देशातील आघाडीच्या उद्योजकांचा सूर अनेकांना विचारात पाडत आहे. 

 

Oct 28, 2023, 10:39 AM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत. 

Oct 27, 2023, 03:21 PM IST

खबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा

Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात. 

 

Oct 27, 2023, 12:42 PM IST

'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.

Oct 27, 2023, 11:12 AM IST

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी वेळेत नोकरी मिळणं किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणतोच. मुळात तुमच्यापैकी अनेकांनाच नोकरी मिळणं किती दिलासाहायक असतं हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. 

 

Oct 26, 2023, 03:31 PM IST

... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही? 

 

Oct 20, 2023, 04:47 PM IST

इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण

Job News : इस्रोमध्ये नोकरी हवी, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील पण, याच इस्रोमध्ये नोकरीची संधी चालून आली असली तरीही ती नाकारणारेही देशात कमी नाहीत. 

 

Oct 12, 2023, 09:11 AM IST

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

Job News : सहसा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या काही साचेबद्ध अपेक्षा असतात. या अपेक्षांच्या यादीत सर्वात वर उल्लेख असतो तो म्हणजे पगाराचा आणि त्यानंतर उल्लेख होतो तो म्हणजे सुविधांचा. 

 

Oct 4, 2023, 01:19 PM IST

Bank News : बँक कर्मचाऱ्यांची महिनाभर आधीच दिवाळी; पाहा असं झालंय तरी काय

Bank News : तुमच्या ओळखीत कोणी बँकेत नोकरी करतं का? तुम्हीच बँकेल नोकरीला आहात? ही बातमी तुमच्यासाठी... 

Oct 3, 2023, 07:40 AM IST

पनवेल महापालिकेत लेखी परीक्षा न देता नोकरी! 60 हजारांपर्यंत मिळेल पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Oct 2, 2023, 08:38 AM IST

TCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम

Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी. 

 

Sep 30, 2023, 07:59 AM IST

Job News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?

Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते.... 

 

Sep 18, 2023, 11:07 AM IST

Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज

Bank Of Maharashtra Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Sep 5, 2023, 05:04 PM IST