सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
VIDEO | MPSC ची मेगाभारती! 8 महिन्यात 21 हजार पदे भरणार
Megabharti of MPSC 21 thousand posts will be filled in 8 months
Nov 10, 2023, 03:15 PM ISTमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Nov 4, 2023, 10:30 AM ISTदिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News
Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Nov 3, 2023, 09:17 AM IST
नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; 'हे' तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?
Job News : देशातील निवडणुकांआधी नोकरदार वर्गाच्या जीवाला घोर लावणारी बातमी; आकडे पाहून सरकारच्याही चिंतेत पडणार भर. पाहा असं नेमकं काय घडलंय...
Nov 2, 2023, 09:08 AM IST
कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?
Job News : एखाद्या संस्थेमध्ये थोडक्यात नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असता तेव्हा खात्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त अनेक गोष्टींची अपेक्षा कर्मचारी ठेवतात.
Nov 1, 2023, 11:29 AM IST
सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश
Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा!
Oct 30, 2023, 01:45 PM IST
सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार
Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Oct 28, 2023, 11:29 AM IST'आराम कशाला? 12 तास काम करा'; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका बड्या उद्योजकाचं वक्तव्य
Job News : नोकरीच्या ठिकाणी नेमकं किती तासांसाठी काम करावं याबाबत सध्या अनेक मतं पाहायला मिळत आहेत. त्यातच देशातील आघाडीच्या उद्योजकांचा सूर अनेकांना विचारात पाडत आहे.
Oct 28, 2023, 10:39 AM IST
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार
KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत.
Oct 27, 2023, 03:21 PM ISTखबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा
Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात.
Oct 27, 2023, 12:42 PM IST
'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य
Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.
Oct 27, 2023, 11:12 AM ISTबँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज
Jobs News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी वेळेत नोकरी मिळणं किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणतोच. मुळात तुमच्यापैकी अनेकांनाच नोकरी मिळणं किती दिलासाहायक असतं हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
Oct 26, 2023, 03:31 PM IST
... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय
Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही?
Oct 20, 2023, 04:47 PM IST
इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण
Job News : इस्रोमध्ये नोकरी हवी, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील पण, याच इस्रोमध्ये नोकरीची संधी चालून आली असली तरीही ती नाकारणारेही देशात कमी नाहीत.
Oct 12, 2023, 09:11 AM IST