job news

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे. 

 

Mar 15, 2023, 03:42 PM IST

Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर

Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत. 

 

Mar 10, 2023, 02:29 PM IST

Sarkari Naukri : निरीक्षकापासून अधिकाऱ्यांपर्यंत, विविध पदांवर नोकरभरती; त्वरा करा, अर्ज भरा

Sarkari Naukri : सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहात? नोकरीची जाहिरात तर आलिये, वेळ न दवडता आता त्यासाठीचे अर्ज करा... पाहा पात्रता आणि इतर आवश्यक तपशीलाची माहिती 

 

Mar 9, 2023, 10:12 AM IST

Viral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण

Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा... 

Mar 4, 2023, 05:24 PM IST

LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात. 

 

Feb 28, 2023, 12:39 PM IST

BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!

BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...

Feb 27, 2023, 05:17 PM IST

रिक्षात झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो CEO ने पोस्ट केल्यामुळे वाद! जाणून घ्या नेमकं घडलं काय

Viral News : एक अधिकारी, एक कर्मचारी.... कामाचे न संपणारे तास आणि कोंडलेला श्वास. झोपही प्रवासातच घेणाऱ्या कर्मचाऱ्याची अवस्था पाहून नेटकरीही अधिकाऱ्यावर संतापले. 

Feb 22, 2023, 01:05 PM IST

3 Days Week off : 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 'या' कंपन्यांमध्ये नवा नियम लागू, तुमचा नंबर कधी?

4 Days Working Week: आठवड्याच्या सुट्टीसाठीच प्रत्येक कर्मचारी काम करत असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समजा तुम्हाला एका आठवड्यामध्ये 3 दिवसांची सुट्टी मिळाली तर? 

 

Feb 22, 2023, 09:35 AM IST

Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?

Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Feb 16, 2023, 08:52 AM IST

Tiktok Layoffs: एक Call आला आणि....; टिक टॉककडून भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नारळ; चीननं राग काढला?

Tiktok Layoffs: 2022 या वर्षाच्या अखेरीस अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. 

 

Feb 10, 2023, 01:04 PM IST

Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात

Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल 

Feb 8, 2023, 09:59 AM IST

7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का? 

 

Feb 6, 2023, 09:22 AM IST

Sarkari Naukri : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी; 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही सुवर्णसंधी

Sarkari Naukri : खासगी क्षेत्रात नोकरी करत नाराजीचं आयुष्य जगण्यापेक्षा पगार कमी का असेना पण सकरारी नोकरीच हवी असा सूर अनेकजण आळवतात. पण आता या पगाराचीही चिंता नको. 

 

Jan 30, 2023, 12:21 PM IST

Salary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?

Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?

 

Jan 18, 2023, 03:32 PM IST