एकदोन नव्हे, येत्या काळात तब्बल 47 टक्के महिला नोकरी सोडण्याच्या तयारीत; कारणं वाचून धक्का बसेल
Job News : तुम्हीही यापैकीच एखाद्या कारणामुळं नोकरी सोडताय? जाणून घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना का सोडायचीये नोकरी
Aug 6, 2024, 11:26 AM IST
दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News
Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Nov 3, 2023, 09:17 AM IST
आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार
Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.
Aug 28, 2023, 05:40 PM ISTSalary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals
Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता.
Feb 24, 2023, 07:31 AM IST
Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण
Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे.
Feb 21, 2023, 08:17 PM ISTJob Offer: माला'माल' करणारी Job ऑफर; दोन झुरके मारा आणि 88 लाख पगार मिळवा...
88 लाख रुपये पगाराची ऑफर ही कंपनी देत आहे. मात्र, या पदावर काम करणे अत्यंत धोकादायक आणि कारण हा जॉबच इतका विचित्र आहे.
Feb 13, 2023, 03:38 PM ISTBank Of Maharashtra मध्ये 225 रिक्त जागांची भरती; कमवा 78,230 रुपये महिना
Bank Of Maharashtra Recruitment : 2023 -2024 या वर्षासाठी श्रेणी II आणि III च्या पदासांठी बँक ऑफ महाराष्ट्रने नोंदणी सुरु केली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.
Jan 26, 2023, 06:36 PM ISTठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मुंबई हायकोर्टाचा दणका; 179 कर्मचाऱ्यांची नियुक्तीच केली रद्द
TDCC Bank : 6 वर्षांपूर्वी झालेल्या बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ही नोकरभरती चुकीची असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहेो
Jan 11, 2023, 05:50 PM ISTSarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार... पाहा कसा कराल अर्ज!
Job Alert: ज्या उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर विहित नमुन्यात अर्ज करावा. त्यासाठी TMC च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
Jan 9, 2023, 06:46 PM ISTनवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज
SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.
Dec 31, 2022, 01:40 PM ISTNHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात 'या' पदांसाठी होतेय मेगाभरती...त्वरित भरा अर्ज
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असं बंधनकारक असणार आहे.
Dec 13, 2022, 12:18 PM IST12 वी पास उमेदवारांना Dogra Regimental सेंटरमध्ये संधी, पगार 80 हजारांच्या घरात
भारतीय लष्कर अनेक पदांवर भरती करणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Sep 12, 2022, 08:02 PM ISTTCS कंपनीकडून तरुणांना संधी, हे उमेदवार इंटर्नशिपसाठी करु शकतात अर्ज, जाणून घ्या माहिती
कंपनीने म्हटले आहे की, TCS इंटर्नशिप 2022 कार्यक्रमांतर्गत तरुणांना वरिष्ठ संशोधकांसोबत खूप काही शिकण्याची संधी मिळेल.
Jun 27, 2022, 09:47 PM ISTपुढच्या वर्षी नोकऱ्याच नोकऱ्या; या क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर
IT-BPM क्षेत्राने तरुणांसाठी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत.
Dec 25, 2021, 09:58 AM IST