jitendra awad

Jitendra Awhad : काळाराम मंदिरात आव्हाडांची धडक; श्रीरामाचरणी ठेवली संविधानाची प्रत

Jitendra Awhad : बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेशाचा सत्याग्रह केलेल्या काळाराम मंदिरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांचा विरोध झुगारून काळाराम मंदिरात प्रवेश केला.  त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती.  

Apr 1, 2023, 08:54 PM IST

Jitendra Awad : स्टेज खचला...आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले; Video Viral

Jitendra Awad : कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले म्हणून जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता वाचले आहे. 

Mar 5, 2023, 09:50 PM IST

Jitendra Awhad : ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्ताच्या केबिनमध्ये सापडले नोटांचे बंडल; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळ खळबळ

आव्हाड कुटुंबाला संपवण्याची धमकी देणा-या महेश आहेरला आव्हाड समर्थकांकडून चोप. आहेरांच्या केबिनमध्ये सहकारी पैसे मोजत असल्याचा व्हिडिओही जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट.

Feb 15, 2023, 11:11 PM IST

Jitendra Awad: शिंदे गटाच्या नेत्यांकडून.... जितेंद्र आव्हाड यांचा आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक

जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. 

Jan 28, 2023, 08:40 PM IST