Jeep कंपनीकडून Anniversary Edition बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या फीचर्सबाबत
यंदा भारतामध्ये पाच वर्षे पुर्ण केल्यामुळे पॉप्युलर एसयूवी जीप कंपासची निव्हरसरी एडिशन बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे.
Aug 10, 2022, 08:04 PM IST200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रा यांच्याकडून 'तो' फोटो शेअर
200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रांच्या त्या ट्वीटमागे नेमकं काय दडलंय?
Mar 7, 2022, 09:05 PM ISTआनंद महिंद्रांची ऑफर नाकारल्याने लोहार कुटुंब चर्चेत; म्हणाले " अशी गाडी..."
सोशल मीडियावरती तुम्ही दत्तात्रय लोहार यांना किक मारुन जीप चालू करताना पाहिले असेलच.
Dec 27, 2021, 03:18 PM ISTकिक मारून चालू होणारी जीप पाहिलीये का? उद्योजक आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.
Dec 22, 2021, 02:15 PM ISTVIDEO| तो आला आणि त्याने जिंकलं, पाहा व्हिडीओ
Amravati Melghat Tiger In Front Of Tourist Jeep
Dec 12, 2021, 02:30 PM ISTराजकोट| जीप सुरु झाली नाही म्हणून जाळून टाकली
राजकोट| जीप सुरु झाली नाही म्हणून जाळून टाकली
Sep 3, 2019, 11:25 PM ISTचंद्रपूर: जेव्हा वाघ अगदी जवळ येतो.. व्हिडिओ व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 04:15 PM ISTभारतात लवकरच लॉन्च होणार Jeepची सर्वात स्वस्त SUV
जगातील प्रसिद्ध फोर व्हिलर निर्माता कंपनी जीप (Jeep)ने भारतीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवी योजना तयार केली आहे.
Oct 27, 2017, 05:32 PM ISTगुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला.
Aug 27, 2017, 09:36 AM ISTव्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई
वादात सापडलेल्या भारतीय लष्काराचे मेजर लीतुल गोगोई मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. गेल्या महिन्यात दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:ला आणि आपल्या जवानांना वाचवण्यासाठी आपल्याला एका दगडफेकणाऱ्यांपैंकी एका व्यक्तीला व्यक्तीला जीपला बांधावं लागलं असं त्यांनी म्हटलं... यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती, ती परिस्थितीदेखील त्यांनी कथन केलीय.
May 24, 2017, 08:57 AM ISTरँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकीसह अमेरिकन 'जीप' भारतात दाखल
मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची 'जीप' अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय.
Aug 30, 2016, 05:08 PM ISTपाहा जीप जिंकते की धबधबा?
कशाला कशाचं वेड असेल हे सांगता येत नाही, मात्र या वेड कधी कधी पाहायण्यासारखं असतं,
Dec 21, 2015, 11:50 PM IST