jaya bacchan

बापरे इतक्या संपत्तीचे मालक आहेत बच्चन कुटूंबीय! जया बच्चन यांच्या मालमत्तेचा कच्चा चिठ्ठा सगळ्यांसमोर

जया बच्चन या कायमच चर्चेचा विषय असतात. आता पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी जया बच्चन यांच्या सपत्ती विषयी बोललं जात आहे. 

Feb 14, 2024, 01:17 PM IST

जया बच्चन यांच्याकडून मुलीला सणसणीत चपराक; काय होतं यामागचं खरं कारण?

करण जोहर अनेकदा त्याच्या बालपणीचे मजेदार किस्से सांगताना दिसतो. काही काळापूर्वी करणने जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याबद्दलचा एक रंजक किस्साही शेअर केला होता.

राजीव मसंदच्या पॉडकास्टमध्ये करण जोहर म्हणाला- आमच्या माताही अगदी सामान्य आहेत. मला आठवतं की आमच्यासाठी खूप कडक नियम होता. आमच्यापैकी कोणालाही चित्रपट मासिके वाचण्याची परवानगी नव्हती.

Dec 20, 2023, 09:09 AM IST

सूनेबद्दल जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य ऐकून ऐश्वर्याला अश्रू अनावर

ऐश्वर्याबद्दलचं हे मत ऐकून तिलाच अश्रू अनावर झाले आहेत. ती अनेकदा जया यांच्यासोबत दिसते. आता पुन्हा एकदा बच्चन कुटूंब चर्चेत आल्याचं आपल्याला दिसतं आहे. पण यावेळी या चर्चेच कारण ऐश्वर्या आणि जया बच्चन आहेत

Aug 3, 2023, 07:54 PM IST

Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि...

जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल.

Feb 20, 2022, 05:32 PM IST

खूप झालं... संजयला आता एकटं सोडा - बीग बी

अभिनेता संजय दत्त याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर आत्तापर्यंत यावर मौन बाळगलेल्या बीग बींनी अखेर आपलं मौनव्रत तोडलंय. ‘खूप झालं... संजयला आता एकटं सोडा’ असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय.

Apr 2, 2013, 01:12 PM IST

कॅमेऱ्यावरच्या रागाला औषध काय?

मंगळवारी अभिनेत्री रेखा यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जया बच्चन यांनी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे तक्रार केलीय.

May 16, 2012, 07:48 PM IST

सचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे.

May 4, 2012, 08:59 PM IST

जंजीरच्या रिमेकमध्ये प्रियांकाचा लीड रोल

आता अपूर्व लखिया या सिनेमाचा रिमेक दिग्दर्शित करणार आहे. त्यात जया बच्चनची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार आहे. प्रियांकाला फिल्म इंडस्ट्रीतल्या तगड्या लॉबीने साईडलाईन केल्याच्या अफवांनी जोर धरला असतानाच ही बातमी आल्याने त्यात तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.

Mar 21, 2012, 05:25 PM IST