सिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर
IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सहा विकेट घेतल्या. या कामगिरीबरोबरच बुमराहने अेक विक्रम आपल्या नावार केले.
Jan 4, 2024, 05:22 PM ISTसचिन तेंडुलकरबरोबर असणाऱ्या 'या' खेळाडूला ओळखलंत! व्यसन, अपयशामुळे खचला..आता
Cricket : टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळतेय. पण संघात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. असाच 90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या एक क्रिकेटपटूने टीम इंडियात एन्ट्री केली. पण ज्या वेगाने तो टीम इंडियात आला, त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला.
Nov 13, 2023, 09:53 PM ISTतेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Best Friend Duo in Cricket Indian History: टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Aug 5, 2023, 07:38 PM ISTUmesh Yadav | उमेश यादवची जबरदस्त कामगिरी, विक्रमाला गवसणी, ठरला सहावा भारतीय गोलंदाज
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी (india vs england 4th test day 2) उमेश यादवने (Umesh Yadav) विक्रमी कामगिरी केली आहे.
Sep 3, 2021, 04:46 PM ISTजहीर खानची टीम इंडियात निवड या माजी खेळाडूच्या एका फोनवर - सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानचं सिलेक्शन कसं झालं? सौरव गांगुली यांनी सांगितला किस्सा
May 15, 2021, 12:44 PM IST'टीम इंडियाच्या या खेळाडूवर अन्याय झाला', पोलॉकची खंत
टीम इंडियाच्या या खेळाडूला पोलॉकने दिलं मानाचं स्थान
Apr 19, 2020, 11:04 PM IST149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या.
Jan 16, 2018, 12:40 PM IST149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी
Jan 16, 2018, 12:09 PM ISTनिवृत्तीनंतर काय करणार सचिन, श्रीनाथला काळजी
वानखेडे स्टेडियमवर आपली २००वी टेस्ट मॅच खेळून क्रिकेटमधून निवृत्त होणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, याची काळजी भारतीय क्रिकेट टीमचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथनं व्यक्त केलीय.
Nov 12, 2013, 10:44 PM IST