जेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह

जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...

Updated: Jun 5, 2016, 07:59 PM IST
जेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह title=

टोकियो : जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...

पाहा व्हिडिओ