जगातला सर्वात धोकादायक पूल

वाहतूक जलद व्हावी आणि कमीत कमी वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून जगभरात त्या हिशोबाने पूल बांधले जातात. अनेक पूल हे जगभरात चर्चेत आहेत. जपानमध्ये देखील असाच एक पूल आहे जो रोलर कोस्टर सारखा दिसतो. यावर गाडी ड्राइव करणे किती कठीण आहे पाहा.

Updated: Aug 29, 2016, 12:47 PM IST
जगातला सर्वात धोकादायक पूल title=

मुंबई : वाहतूक जलद व्हावी आणि कमीत कमी वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून जगभरात त्या हिशोबाने पूल बांधले जातात. अनेक पूल हे जगभरात चर्चेत आहेत. जपानमध्ये देखील असाच एक पूल आहे जो रोलर कोस्टर सारखा दिसतो. यावर गाडी ड्राइव करणे किती कठीण आहे पाहा.

एशिमा ओहाशी हा पूल तीन ठिकाणांना जोडतो. पुलाखालून जहाज जाता यावं म्हणून त्याची उंची मोठी ठेवण्यात आली आहे. 

पाहा व्हिडिओ