जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक

एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.

Updated: Apr 28, 2017, 11:48 PM IST
जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक title=

नवी दिल्ली : एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.