james anderson

इंग्लंडची तोफ थंडावली! James Anderson ने केली निवृत्तीची घोषणा, 'या' तारखेला अखेरचा सामना

James Anderson Retirement : क्रिकेट प्रेमींच्या मनात गेल्या 21 वर्षांपासून घर करून बसलेल्या जेम्स अँडरसनने आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत आपला जिमी अखेरचा टेस्ट सामना खेळेल.

May 11, 2024, 07:26 PM IST

James Anderson : एका पर्वाचा अस्त! जेम्स अँडरसन करणार टेस्ट क्रिकेटला अलविदा, अखेरचा सामना कधी?

James Anderson Test Retirement : क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात ज्यांची निवृत्ती मनाला चटका लावून जाते. असाच एक खेळाडू म्हणजे जेम्स अँडरसन, लवकर अँडरसन निवृत्ती घेणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

May 10, 2024, 11:37 PM IST

Test ChamppianShip 2024|700 कसोटीबळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज

इंग्लंडचा जेम्स अँडरसन  खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला.  47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा  जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. 

Mar 9, 2024, 01:16 PM IST

Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.

Mar 9, 2024, 09:01 AM IST

टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

Mar 5, 2024, 02:14 PM IST

IND vs ENG : 'लाजीरवाणी गोष्ट...', काहीही कारण नसताना जेम्स अँडरसन विराट कोहलीवर का भडकला?

James Anderson on Virat Kohli : पुत्ररत्न प्राप्त झाल्याने टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.

Mar 2, 2024, 04:25 PM IST

Rohit Sharma: भर मैदानात रोहितसोबत अँडरसनने केली बाचाबाची? व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

Rohit Sharma: सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि यशस्वी जयस्वाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आले होते. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियाने एकंही विकेट गमावली नाही. 

Feb 27, 2024, 10:08 AM IST

भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन ठरली, दिग्गज खेळाडूलाच केलं बाहेर

IND vs ENG 4th Test Playing 11: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Feb 22, 2024, 04:24 PM IST

'मी क्रिकेटर नंतर आहे, आधी...', जेम्स अँडरसनशी तुलना केल्यानंतर बुमराहचं मन जिंकणारं उत्तर

Jasprit Bumrah on James Anderson: इंग्लंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचा धुव्वा उडवणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या फक्त भारत नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

 

Feb 7, 2024, 02:39 PM IST

टीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2024, 08:04 PM IST

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग XI ची घोषणा, हुकमी गोलंदाजाचं कमबॅक

India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातला दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. विशाखापट्टनममध्ये हा सामना रंगणार असून या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Feb 1, 2024, 03:31 PM IST

भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग-11 जाहीर, मॅच विनर खेळाडू बाहेर

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Jan 24, 2024, 02:26 PM IST

IND-ENG टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा; 19 वर्षांच्या खेळाडूची होणार टीममध्ये एन्ट्री

England test squad vs India: दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजनंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. यावेळी टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे.

Dec 12, 2023, 09:24 AM IST

Cricket News: स्टुअर्ट ब्रॉड ते मुरलीधरन; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

Top 10 wicket taker bowler test cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते? जाणून घ्या...

Jul 30, 2023, 04:51 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST