IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM IST21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? Chat GPT ने 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!
Chat GPT picks the best Test XI of 21st century: 21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? असा प्रश्न विचारला असता Chat GPT ने खेळाडूंची यादी केली. या संघात रिकी पाँटिंगला कॅप्टन करण्यात आलंय.
Jul 15, 2023, 09:12 PM ISTCricket Records: क्रिकेटमध्ये 'या' गोलंदाजी सर्वाधिक उडवल्यात दांड्या; दुसऱ्याचं नाव ऐकून व्हाल हैराण!
Cricket News: क्रिकेटमध्ये 'या' गोलंदाजी सर्वाधिक उडवल्यात दांड्या; दुसऱ्याचं नाव ऐकून व्हाल हैराण!
Jul 3, 2023, 06:45 PM ISTIshant Sharma: भारताचा 'हा' गोलंदाज अँडरसनपेक्षा भारी; इशांत शर्मा स्पष्टच म्हणाला...
Aus vs Eng, Ashes test 2023: अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 विकेट्सचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. 289 सामन्यात अँडरसनने (James Anderson) ही कामगिरी केलीये. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय.
Jun 26, 2023, 04:05 PM ISTENG vs AUS : सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाला मोठा फटका; ICC ने इंग्लंडलाही ठोठावला दंड
ICC Fined For AUS and ENG : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज खेळवण्यात येतेय. पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याचं कारण म्हणजे आयसीसीने ( ICC ) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सवर कारवाई केलीये.
Jun 21, 2023, 04:37 PM ISTJames Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!
James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!
Jun 20, 2023, 08:10 PM ISTEngland James Anderson टीम इंडियामध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची एन्ट्री? भारताच्या कपड्यातील फोटो व्हायरल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सामन्यामध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.
May 28, 2023, 10:52 PM ISTICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1
Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Mar 1, 2023, 03:39 PM ISTICC Test Rankings: सर्वाधिक विकेट्सच्या यादीत 3 ऱ्या क्रमांकावर; पण ICC रँकिंगमध्ये 40 व्या वर्षी नंबर 1
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनने रँकिंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. अश्विन शिवाय रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना देखील आयसीसीच्या रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.
Feb 22, 2023, 05:52 PM ISTIND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM ISTPAK vs ENG: 'टेस्ट सोडून देऊ का?'; Babar Azam च्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद!
Babar Azam Press Conference : मॅचनंतर प्रेस कॉन्फ्रन्समध्ये (PAK vs ENG) दोन्ही कॅप्टनला पत्रकारांच्या प्रश्नांना समोरं जावं लागलं. त्यावेळी एका पत्रकाराने बाबरला गुगली टाकत प्रश्न विचारला.
Dec 13, 2022, 01:07 AM ISTPAK vs ENG 2nd Test: अँडरसनचा मॅजिकल बॉल, रिझवानची हवा टाईट... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'मानलं रे भावा'
Pakistan vs England : जेम्स अँडरसन (James Anderson) म्हणजे 40 वर्षाचा तरूण खेळाडू... याच अँडरसनने तरुण पोरांना लाजवेल अशी फिटनेस राखली. त्याचबरोबर बॉलिंग धार कधी कमी होऊन दिली नाही.
Dec 11, 2022, 06:33 PM ISTPAK vs ENG: भर पत्रकार परिषदेत नसीमला फुटला घाम, म्हणाला "भाई माझी इंग्रजी संपली, आता मला..."
Naseem Shah Press Conference: कसोटी मालिकेपूर्वी (England vs Pakistan) रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आले.
Dec 1, 2022, 07:14 PM ISTTeam India ने कर्णधारानंतर उपकर्णधारही बदलला, 'या' खेळाडूला दिली संधी
कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे.
Jun 30, 2022, 09:06 PM ISTIND vs ENG : ऐतिहासिकच! एजबॅस्टन कसोटीत 3 'डोळे' असलेला खेळाडू मैदानात उतरणार
क्रिकेट विश्वात नेहमीच नवीनवीन प्रयोग केले जातात.
Jun 30, 2022, 08:47 PM IST