झहीर खानची कॅप्टनपदी वर्णी
आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये झहीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्व करणार आहे.
Mar 28, 2016, 04:57 PM ISTआयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर
आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Mar 10, 2016, 09:43 PM ISTपुण्याची टीम झाली आणखी शक्तीशाली
आयपीएलची पुण्याची टीम रायसिंग पुणे सुपरजायंट्सनं आपली टीम आणखी शक्तीशाली बनवली आहे.
Feb 11, 2016, 10:13 PM ISTपवन नेगीला दिल्ली टीमने ८.५ कोटीत का खरेदी केलं?
ही किंमत ३० पटीने अधिक .
Feb 11, 2016, 08:55 PM IST'किंग्ज इलेवन पंजाब'च्या कर्णधारपदी डेव्हिड मिलर
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मिलरची आयपीएलच्या या सीझनमध्ये 'किंग्ज इलेवन पंजाब' संघाच्या कर्णधारपदी निवड झालीये.
Feb 10, 2016, 12:42 PM ISTआयपीएल -९ : या दिग्गज खेळाडूंना कोणी घेतलंच नाही
आयपीएलसाठी शनिवारी खेळाडूंवर बोली लावून त्यांना वेगवेगळ्या संघाने विकत घेतलं. युवराज आणि वॉटसनवर मोठी बोली लागली तर अनेक दिग्गज खेळांडूंवर बोलीच लागली नाही.
Feb 7, 2016, 09:23 AM ISTयुवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये.
Jan 24, 2016, 04:04 PM ISTधोनीला केले पुण्याचे कर्णधार
कोलकत्ता : 'इंडियन प्रिमीअर लीग' म्हणजेच 'आयपीएल'च्या येत्या सीझनसाठी नवीन संघाची घोषणा झाली आहे.
Jan 18, 2016, 06:28 PM ISTआयपीएलमध्ये धोनीपेक्षा विराटला अधिक मानधन
इंडियन सुपर लीगमध्ये फ्रंचायझीद्वारे कायम ठेवण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचे मानधन शुक्रवारी जाहीर करण्यात आलेय.
Jan 2, 2016, 09:40 AM ISTआयपीएल : महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार
२०१६मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता पुण्याच्या टीममधून खेळणार आहे.
Dec 15, 2015, 12:29 PM ISTया 4 खेळाडूंची मैत्री तुटणार
आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.
Dec 14, 2015, 07:55 PM ISTआयपीएलसाठी पुणे आणि राजकोट नव्या संघांची घोषणा
नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगसाठी दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आलीय. पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. संजीव गोएंकाच्या न्यू रायझिंग कंपनीकडे पुण्याची फ्रँचायझी देण्यात आलीय तर इंटेक्सने राजकोटची फ्रँचायझी घेतलीय.
Dec 8, 2015, 02:28 PM IST'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...'
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय.
Nov 20, 2015, 06:32 PM ISTशाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ
२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय.
Oct 27, 2015, 09:36 AM ISTदुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर
गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही.
Oct 21, 2015, 10:24 AM IST