ipl 0

'मौका-मौका'वरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या PAK फॅनला चोख प्रत्त्युतर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची 'मौका-मौका' जाहिरातीवरून खूप खिल्ली उडवली जातेय. कधी पाकिस्तानी फॅन्स बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये फोन करून 'मौका... मौका' गातात, तर पाकिस्तानी क्रिकटपटू शाहिद आफ्रिदी चिडवतांना दिसला. मात्र याला चोख प्रत्त्युतर भारतीय फॅन्सनं दिलंय.

Apr 4, 2015, 10:58 AM IST

चीअर लीडर्सची विकेट पडणार?

जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

Apr 3, 2015, 07:25 PM IST

आयपीएल से डर लगता है...

2008 मध्ये IPL लाँच झाल्यानंतर क्रिकेट पाहण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला. मात्र,  IPL आणि वाद हे समीकरणच बनलंय ही बाबही नाकारु शकत नाही. जेवढे सीझन तेवढे वाद.. जंटलमन्स गेमला याच IPL नं काळीमा फासण्याचं काम केलं. अर्थातच IPL  फिक्सिंगनं... 

Apr 3, 2015, 07:09 PM IST

सचिननंतर या पठ्ठ्यानं तोडलाय आयपीएलचाही रेकॉर्ड!

आयपीएल 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं पुन्हा एकदा कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. पण, याच दरम्यान आणखी एका खेळाडूनं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Feb 18, 2015, 05:46 PM IST

आयपीएल-८ च्या लिलावातील खेळाडूंची यादी, कोणाला किती मिळाले पैसे

 आयपीएलच्या आठव्या सत्रांसाठी आज लिलाव झाला. त्या खेळाडूंची यादी.

Feb 16, 2015, 09:23 PM IST

आयपीएल : युवराज सिंग महागडा खेळाडू, १६ कोटींना खरेदी

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या(आयपीएल) आठव्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आज ३४४ खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. त्याच्यावर १६ कोटींची बोली लागली. दिल्लीने १६ कोटी रुपये मोजून युवीला खरेदी केले.

Feb 16, 2015, 12:52 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू : अमरसिंह यांची एसआयटीकडून चौकशी

सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू प्रकरणी माजी खासदार अमरसिंह यांची आज एसआयटीने तब्बल दोन तास चौकशी केली. 

Jan 28, 2015, 11:00 PM IST

आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

Jan 25, 2015, 06:47 PM IST

आयपीएलच्या बाजूनं शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.

Jan 21, 2015, 09:45 AM IST

आयपीएल येणार आता मराठीत

ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. मराठमोळं‘आयपीएल’येतंय. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Dec 2, 2014, 07:13 PM IST

वर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडूचा बुकींशी संबंध - मुदगल समिती

वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणाऱ्यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचं नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हं आहेत. 

Nov 4, 2014, 12:07 PM IST

एन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन

आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय. 

Jun 26, 2014, 01:36 PM IST