आयपीएल : महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार

  २०१६मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता पुण्याच्या टीममधून खेळणार आहे.

Updated: Dec 15, 2015, 03:28 PM IST
आयपीएल : महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार title=

मुंबई :  २०१६मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता पुण्याच्या टीममधून खेळणार आहे.

तसेच पुण्याच्या टीममध्ये मुंबईचा अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि स्टीव्ह स्मिथ, ड्युप्लेसी असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.