आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Updated: Mar 10, 2016, 09:43 PM IST
आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर title=

मुंबई: आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंग धोनीच्या पुण्याशी दोन हात करेल.

यंदाच्या सिझनमध्ये एकूण 60 मॅच होणार आहेत. आयपीएलची फायनल 29 मे ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 

डाऊनलोड करा आयपीएलचं वेळापत्रक