ipl 2023 mini auction

IPL 2023: BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय, जर खेळाडूला कोरोना...!

IPL 2023:  आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना गुजरात आणि चेन्नई या दोन संघांमध्ये रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीचं BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 19, 2023, 02:09 PM IST

CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, 'या' कारणाने सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार धोणी

आयपीएल स्पर्धेला आता तीन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे, अशात महेंद्रसिंग धोणीच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. 

Jan 20, 2023, 10:04 PM IST

MS Dhoni: क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज, चेन्नईचा 'किंग' उतरला मैदानात, पाहा VIDEO

MS Dhoni Practice Video Viral: भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू आणि आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी गुडन्यूज घेऊन आला आहे. 

Jan 19, 2023, 04:34 PM IST

IPL Auction 2023 : विराटला 7 वेळा, रोहितला 4 आणि एबीला OUT करणारा खेळाडू राहिला Unsold

कोणीही विचार केला नसेल की तो यंदाच्या लिलावामध्ये Unslod राहिल, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू!

Dec 25, 2022, 07:45 PM IST

IPL 2023 : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलमध्ये Suresh Raina करतोय कमबॅक

ऑक्शन जवळ आलं असतानाच आता पुन्हा एकदा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणजे सुरेश रैनाची (Suresh Raina) चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आगामी आयपीएलमध्ये सुरेश रैना कमबॅक करणार आहे. 

Dec 17, 2022, 06:05 PM IST

IPL 2023: निवृत्तीनंतर श्रीसंत पुन्हा कमबॅक करणार? Mini Auction पूर्वी मोठी माहिती समोर!

Sreesanth,IPL 2023: युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण क्रिकेटमधून निवृत्तीचा (Retirement) निर्णय घेत असल्याचं श्रीसंतने (S Sreesanth) जाहीर केलं होतं. मात्र, आता तो पुन्हा आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Nov 25, 2022, 06:39 PM IST

IPL-2023 : विराट कोहलीच्या टीममध्ये आता 'हा' स्टार ऑलराऊंडर? एका पार्टीत फॅक्चर झाला होता पाय

Indian Premier League:आयपीएलमध्ये (IPL) पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातल असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या एका स्टार ऑलराऊंडर खेळाडूच्या पायाला मोठी दुखापत झाली. पाय फ्रॅक्चर झाल्याने तो संघासाठी खेळू शकत नव्हता.  दिग्गज विराट कोहली गेली अनेक वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Nov 17, 2022, 07:03 AM IST

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 15, 2022, 10:39 PM IST

IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!

IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

Nov 15, 2022, 07:47 PM IST

IPL 2023 : पोलार्ड रिलीज, शार्दुल ठाकूर 'या' टीममध्ये, आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट्स

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सर्व संघाच्या खेळाडूंची यादी तयार, वाचा कोणते खेळाडू कायम तर खेळाडू झाले रिलीज

Nov 14, 2022, 09:01 PM IST

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

Nov 12, 2022, 10:55 PM IST

IPL 2023 : मुंबईचा मोठा निर्णय, टीमसोबत सुरुवातीपासून असलेल्या स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीायला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवली आहे.

 

Nov 11, 2022, 08:34 PM IST