ipl 15

आयपीएलदरम्यान या टीमला मोठा झटका, कॅप्टनने तडाकाफडकी सोडली कॅप्टन्सी

मुंबईला सलग 5 पराभवांचा सामना करावा लागतोय. अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वात मोठी घडामोड घडली आहे. एकूण 5 सामन्यात पराभव झाल्याने खेळाडूने नेतृत्वाची जबाबदारी सोडली आहे.

Apr 15, 2022, 03:08 PM IST

IPL 2022 | CSKला मोठा झटका, मोईन अलीनंतर दुसरा खेळाडू बाहेर

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही तास शिल्लक असताना चेन्नईच्या (Chennai Super Kings) अडचणीत वाढ झाली आहे. 

 

Mar 23, 2022, 06:27 PM IST

Ipl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.

Feb 12, 2022, 09:18 PM IST

Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.

Feb 12, 2022, 07:04 PM IST

IPL Mega Auction 2022 | Ishan Kishan मालामाल, आतापर्यंतचा दुसरा महागडा भारतीय

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे. 

Feb 12, 2022, 05:56 PM IST

Ipl Mgea Auction 2022 | आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पुढील जबाबदारी कोण सांभळणार?

IPL Mega Auction 2022 : आयपीएलने प्रशासनाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

 

Feb 12, 2022, 03:44 PM IST

IPL Mega Auction 2022 | ऑक्शनर Hugh Edmeades यांना भोवळ, लिलाव थांबवला

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा लिलावादरम्यान (IPL 2022 Mega Auction) मोठी घटना घडली आहे. या मेगा ऑक्शनचे ऑक्शनर ह्यूज एडमीड्स कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध होऊन खाली पडले.

Feb 12, 2022, 02:38 PM IST

IPL मध्ये गौतम गंभीरंच कमबॅक, या टीमसाठी बजावणार मोठी भूमिका

आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे काही महिने राहिले आहेत. 

Dec 18, 2021, 06:07 PM IST

IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.

Nov 30, 2021, 11:03 PM IST

कोणाला संधी कोणाला डच्चू? जाणून घ्या IPL 2022 Retention LIVE Streaming कधी आणि कुठे पाहता येणार

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला आता अवघे काही महिने राहिले आहेत. या 15 व्या पर्वात 2 नवे संघ सहभागी होणार 

Nov 30, 2021, 05:43 PM IST

...तर या 2 आयपीएमधील स्टार खेळाडूंना 15 व्या मोसमाला मुकावं लागणार

आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे 4 महिने बाकी आहेत. यंदाच्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे. 

Nov 29, 2021, 07:34 PM IST

IPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.  

 

Nov 23, 2021, 03:30 PM IST