पॉर्न पाहण्यात भारताचा क्रमांक घसरला...

पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारताची आंतरराष्ट्रीय रँकिंग 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये एक स्थानावरून खाली घसरलीय.

Updated: Jan 12, 2017, 11:20 AM IST
पॉर्न पाहण्यात भारताचा क्रमांक घसरला...  title=

नवी दिल्ली : पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारताची आंतरराष्ट्रीय रँकिंग 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये एक स्थानावरून खाली घसरलीय.

'पॉर्नहब' वेबसाईटनं आपला वार्षिक अहवाल जाहीर केलाय. यामध्ये करण्यात आलेल्या खुलाशानुसार, जगभरात सर्वात अधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या यादीत भारताचा क्रमांक तिसरा होता. 

भारतीय यूझर्स नेटवर सर्वात अधिक सनी लिओनला सर्च करताना आढळले. 2016 च्या लिस्टमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा क्रमश: पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, भारतात पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे. 

पॉर्न पाहण्यासाठी भारतीय 'मेड इन इंडिया' पॉर्नला प्राथमिकता देतात. पॉर्न सर्च करताना भारतीयांनी नेटवर 'इंडियन' या शब्दाचा सर्वाधिक वापर केलेला आढळला. पॉर्नशी रिलेटेड सर्चमध्ये टॉप 10 लिस्टमध्ये 'इंडियन आंटी विथ यंग' हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आला.

धक्कादायक म्हणजे, भारतात सर्वाधिक पॉर्न पाहण्याच्या बाबतीत 18 ते 24 वर्षांच्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.