जनरल डबा कायम ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतो?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना कधी तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का?
Sep 14, 2024, 01:14 PM IST
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक
Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान
Oct 14, 2023, 10:24 PM ISTक्या बात! प्रवाशांच्या सोयीसाठी Indian Railway चा आणखी एक मोठा निर्णय; यावेळी काय केलंय पाहा
Indian Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या आणि लहानमोठे बदल सतत अंमलात आणणाऱ्या रेल्वेनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2023, 04:05 PM IST
मोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
Jul 20, 2023, 01:24 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत 'हे' नियम; हा तुमचा हक्क
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करतेवेळी अनेक किस्से घडतात, अनेक प्रसंग ओढावतात. अशा परिस्थितीमध्ये एक प्रवासी म्हणून तुम्हालाही काही गोष्टी माहित असणं अपेक्षित असतं. त्याचलीच एक इथं पाहा...
Jun 23, 2023, 10:40 AM ISTIndian Railway : ट्रेन सुटल्यास किंवा तिकीट रद्द झाल्यास, पैसे परत कसे मिळवायचे? पाहा सोप्या STEPS
Indian Railway : हो... तुम्ही बरोबर वाचलं तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठीही रेल्वे विभाग तुम्हाला मदत करतो. त्यामुळं काही कारणास्तव तुम्ही उत्साहात रेल्वे तिकिट बुक केलं आणि ते रद्द करण्याची वेळ किंवा ट्रेनच सुटली तर? चिंता करु नका.
Apr 12, 2023, 02:53 PM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी
Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात.
Apr 12, 2023, 07:01 AM IST
Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात.
Mar 30, 2023, 08:33 AM IST
Indian Railway New Rules : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेची नवी नियमावली
Indian Railway New Rules : तुम्हीही रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. कारण एकही चूक महागात पडू शकते.
Mar 9, 2023, 11:14 AM IST
Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM IST