indian navy

सेक्स चेंज केल्याने भारतीय नौदलाच्या नाविकाला काढले नोकरीवरून

  भारतीय नौदलाने सेक्स चेंज केल्यामुळे मनीष गिरी नावाच्या नाविकाला कामावरून काढले. नौदलाने त्याला नौदल नियम आणि भर्ती नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आहे. 

Oct 10, 2017, 10:11 PM IST

भारतीय नौदलात ‘कलवारी’ पाणबुडीचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्ये

भारतीय नौदलाला मोठ्या प्रतिक्षेनंतर जगातली सर्वात घातक स्कॉर्पीन पाणबुडी आयएनएस कलवारी (INS Kalvari) नौदलाच्या ताफ्यात शामिल करण्यात आली आहे.

Sep 22, 2017, 12:25 PM IST

कशी असते नौदलाची ट्रेनिंग... पहिल्यांदाच दिसणार टीव्हीवर!

भारतीय नौदलाची शानच न्यारी... पण, याच नौदलाच्या जाबाँज जवानांना कसं तयार केलं जातं... कशी असते नौदलाची ट्रेनिंग...? कोणत्या खडतर परिस्थितीला या जवानांना तोंड द्यावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.

Aug 10, 2017, 11:37 PM IST

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी

जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

Jul 23, 2017, 05:59 PM IST

अखेर, आयएनएस सिंधुरक्षकला सन्मानपूर्वक जलसमाधी!

 भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे. 

Jul 12, 2017, 11:27 PM IST

आयएनएस चेन्नई युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार

आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. स्ल्टेल्थ रचनेची ही युद्ध नौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी समुद्रात दाखल होईल.

Nov 21, 2016, 10:41 AM IST

सरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश

पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्‍ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.

Sep 29, 2016, 05:35 PM IST

मुंबईत हायअलर्ट ! उरणमध्ये काही संशयित दिसल्याची माहिती

मुंबईत हायअलर्ट ! उरणमध्ये  काही संशयित दिसल्याची माहिती

Sep 22, 2016, 04:18 PM IST

‘अरिहंत’मुळे भारतीय नौदलाची मोठी भरारी

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे.

Mar 17, 2016, 04:38 PM IST

नौदलाची आई निघाली तिच्या शेवटच्या प्रवासावर

नवी दिल्ली : भारतीय नौदलात भरीव कामगिरी करणारी विमानवाहू युद्धनौका आय एन् एस् विराट आता सेवानिवृत्त होणार आहे.

Jan 21, 2016, 05:09 PM IST

भारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारतात विकसित केलेले आहे. 

Dec 30, 2015, 09:53 PM IST