भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी

जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

Updated: Jul 23, 2017, 05:59 PM IST
भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी title=

नवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

भर्ती संदर्भात माहिती

संस्थेचं नाव- भारतीय नौदल 

वय - उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 1997 यामधला असावा.

निवड प्रकिया- SSB इंटरव्यूमध्ये प्रदर्शनानुसार उमेदवाराची निवड केली जाईल.

पगार :

Sub Lieutenant- 56,100-1,10,700/- रुपये आणि 15,500/- रुपये MSP

Lieutenant- 61,300-1,20,900/- रुपये आणि 15,500/- रुपये MSP

Lieutenant Commander- 69,400-1,36,900/- रुपये आणि 15,500/- रुपये MSP

Commander- 1,21,200-2,12,400/- रुपये आणि 15,500 /- रुपये MSP

शेवटची तारीख- 31 जुलै 2017

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : www.joinindiannavy.gov.in