indian navy

मुंबई | आयएनएस करंज पाणबुडी माझगाव डॉकमधून लष्करात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 10:07 PM IST

INS करंजचा जलावतरण सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 09:27 AM IST

कलवरी वर्गातील तिसरी ‘करंज’ पाणबुडी नौसेनेत दाखल

कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईतल्या माझगांव गोदीमध्ये जलावतरण होत आहे. 

Jan 31, 2018, 08:31 AM IST

चीन, पाकची उडणार झोप; भारतीय सैन्यात दाखल होणार 'करंज' पाणबुडी

दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे.  भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.

Jan 30, 2018, 09:30 PM IST

भारताला मिळाला समुद्रातील नवीन योद्धा, जाणून घ्या शक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आयएनएस कलवरीला देशाला समर्पित केलं. आयएनएस कलवरीच्या रूपाने १७ वर्षांनंतर देशाला नवीन सबमरीन मिळालं आहे. 

Dec 14, 2017, 04:09 PM IST

भारतीय नौदलात 'कलवरी' या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश

तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय नौदलात  कलवरी या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस कलवरीचं पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शानदार लोकापर्ण करण्यात आले.

Dec 14, 2017, 03:08 PM IST

रत्नागिरी | भारतीय नौसेनेकडून हिस्टोरिया २०१७ प्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 07:55 PM IST

पाणबुडी समावेशाचा सुवर्णमहोत्सव...

पाणबुडी समावेशाचा सुवर्णमहोत्सव...

Dec 8, 2017, 09:43 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक...

Dec 4, 2017, 10:34 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 10:04 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर साजरा झाला 'नेव्ही डे'

नेव्ही डेच्या निमित्ताने, द गेटवे ऑफ इंडिया जवळ बिटींग द रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवानांनी प्रात्यक्षिके सादर केली.

Dec 4, 2017, 10:29 AM IST

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या

हिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे. या बंदरावरील चीनची असलेली नजर भारतासाठी पुढे मोठी समस्या बनू शकते.

Dec 2, 2017, 12:31 PM IST

नेव्हीत पहिल्यांदाच महिला पायलटचा समावेश

नौसेनेमध्ये महिलांना पायलट म्हणून सहभागी करून घेण्याबद्दलची मान्यता 2015लाच देण्यात आली होती. तरीही महिलांना ही संधी अद्याप मिळाली नव्हती. मात्र, केलळमधील इंडियन नेव्हल अॅकेडमीत हा दिवस बुधवारी उजाडला.

Nov 22, 2017, 10:01 PM IST

तटरक्षक दलाकडून जर्मन पर्यटकाला जीवनदान

कुंद्रान एंटन नावाचे 75 वर्षीय जर्मन पर्यटक मुंबई-कोलंबो हा सागरी प्रवास करत होते. 

Nov 12, 2017, 04:13 PM IST

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय. 

Oct 16, 2017, 04:29 PM IST