जुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे.
Nov 13, 2016, 08:55 AM ISTमोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.
Nov 13, 2016, 08:26 AM ISTकामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.
Nov 13, 2016, 08:07 AM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM ISTकशा तयार होतात नोटा?
हल्लीच्या जमान्यात पैशाला खूप महत्त्व दिले जाते. पैशाचे जीवनात मोठे स्थान आहे. पैसा पैसा सगळेच करतात मात्र हे पैसे कसे तयार होतात तुम्हाला माहीत आहे का? नोटा कशा तयार होतात घ्या जाणून
Aug 24, 2016, 07:43 PM ISTचलनी नोटांवर आता दिसणार भारताची भाषिक समृद्धता
नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Mar 17, 2016, 05:19 PM ISTनोटांवर आंबेडकर,विवेकानंदाची छायाचित्रे?
लवकरच तुम्हाला नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2015, 12:08 PM ISTया देशांत भारतीय चलन रुपया मोठा
जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.
Sep 26, 2015, 02:12 PM ISTभारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?
'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.
Aug 2, 2015, 08:20 AM IST२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:30 PM IST२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस
आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत.
Jun 22, 2015, 07:42 AM ISTबनावट नोटा भारतात आणण्यासाठी चीनचा वापर
भारतात बनावट नोटांचा प्रसार करण्यासाठी पाकिस्तान चीनची मदत घेत असल्याचं समोर येतंय.
Apr 22, 2014, 04:55 PM ISTआता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
Mar 18, 2014, 08:32 AM IST