indian currency

अध्यक्ष महोदय हे फायनल करा! नाण्यांवर राणे कुटुंबाचे फोटो, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून फोटो पोस्ट, भाजप युवा मोर्चा आक्रमक

Oct 28, 2022, 07:25 PM IST

नोटांवरील फोटोवरून नौटंकी, काहींना मोदी तर काहींना हवेत महापुरुष

महात्मा गांधीजींऐवजी नोटांवर महापुरुषांचे फोटो असावेत या मागणीसाठी अनेक पक्ष सरसावलेत

Oct 27, 2022, 08:52 PM IST
BJP leader Ram Kadam's demand to put a photo of PM Modi PT2M33S

Video | नोटेवर मोदींचा फोटो लावा : राम कदम

BJP leader Ram Kadam's demand to put a photo of PM Modi along with Chhatrapati Shivarai, Babasaheb and Savarkar

Oct 27, 2022, 01:30 PM IST
Is it really possible to print photos of political figures, gods and goddesses on currency notes? PT3M13S

Video | नोटेवरील फोटोवरुन राजकीय चढाओढ?

Is it really possible to print photos of political figures, gods and goddesses on currency notes? See Special Report

Oct 27, 2022, 01:25 PM IST

आता म्हणे नोटेवर पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; ; राम कदमांच्या मागणीवर भाजप म्हणतं....

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर चलनी नोटांवर विविध महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी केली जात आहे

Oct 27, 2022, 01:03 PM IST
Indian Rupees Hit All Time Low Of Rupees PT1M3S

VIDEO | भारतीय रुपयाची घसरगुंडी सुरुच!

Indian Rupees Hit All Time Low Of Rupees

Oct 20, 2022, 11:40 AM IST

एक रुपया तुम्हाला बनवेल श्रीमंत.. हजारोंच्या किमतीत विकली जातेय 'ही' एक रुपयाची नोट

जर तुमच्याकडे सुद्धा अशा जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर  हा तुम्हाला चांगला इन्कम...

Sep 15, 2022, 01:40 PM IST

Indian Currency: 'मी धारकाला रुपये देण्याचे वचन देतो', असे प्रत्येक नोटेवर का लिहिलेले असते?

Indian Currency: कोणत्याही गोष्टीचा व्यवहार करताना पैशात होतो. अनेकवेळा बाजारात खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही त्याबदल्यात रुपयांची नोट पुढे सरकावता. पण तुम्हाला या नोटेवर असं काही लिहिलेलं आहे हे माहित नसते. 

Aug 18, 2022, 08:37 AM IST

जगातील सर्वात महागडी Currency, त्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य काय? जाणून घ्या

जगातील काही देशांचं चलनं इतकं महागडं आहे की, त्याबद्दल वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

Aug 9, 2022, 07:39 PM IST

RBI New Rule: 'या' नोटा तुमच्याकडे असतील तर होणार मातीमोल! जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 3, 2022, 05:59 PM IST

Indian Currency: भारतीय नोटा कागदापासून नव्हे तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात

आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो. या चलनी नोटा कागदाच्या असल्याचं आपल्याला वाटतं.

Jun 15, 2022, 07:09 PM IST

Knowledge Story : भारतीय नोटांवर का असतात तिरक्या रेषा, काय आहे या रेषांचा अर्थ?

पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या काठावरच्या रेषा वेगळ्या आहेत. म्हणजेच 2 रुपयांच्या नोटेत कमी ओळी आणि 2000 रुपयांच्या नोटेत जास्त ओळी आहेत. नोटांच्या मूल्यानुसार या रेषामध्ये चढ-उतार होतो.

May 27, 2022, 05:42 PM IST

नोटांवर दिसणाऱ्या 'या' काळ्या रेषा महत्वाच्या, याचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की या रेषा का मारल्या जातात? याचा नक्की अर्थ काय? तर आज आम्ही तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहोत.

Mar 20, 2022, 09:22 PM IST

तुमच्याकडे 'ही' 2 रुपयांची नोट असेल तर मिळू शकतो पैसाच पैसा; फक्त हे वैशिष्ट महत्वाचं

How to Earn Money: आजकाल देशातील लोक घरबसल्या पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

Feb 4, 2022, 12:02 PM IST

100 ते 2000 रुपयांच्या नोटींवर 'या' काळ्या रेषा का असतात? यांचा अर्थ काय? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला नोटांवरील या काळ्यां रेषांबद्दल माहिती देणार आहोत.

Oct 25, 2021, 03:15 PM IST