indian currency

भारतीय नोटांवर किती भाषा छापलेल्या असतात? आता मोजलात तरी सांगाल चुकीचे उत्तर!

डिजिटल इंडियाच्या जमान्यात नोटांचे महत्वही तितकेच आहे. तुम्ही 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंतच्या नोट्स पाहिल्या असाल. आरबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार नोटेवर एकूण 15 भाषा छापलेल्या असतात. नोटेच्या पुढच्या भागात हिंदी आणि इंग्रजी भाषा छापलेल्या असतात. मागच्या भागात 15 भाषा असतात.

Jan 10, 2025, 03:16 PM IST

500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत?

Modi Government : वर्षअखेरीस केंद्र सरकार घेणार का चलनासंदर्भातील मोठा निर्णय? अनेकांनाच आठवले नोटबंदीचे दिवस.... 

 

Dec 23, 2024, 02:28 PM IST

RBI Decesion: 5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय, ब्लॅक मार्केटमध्ये गैरवापर 'असा' की ऐकून डोकं चक्रावेल!

RBI Decesion on 5 rupees Coin : जेव्हा कधी एखाद नाणं किंवा नोट बंद करायची असेल तेव्हा आरबीआयने केंद्र सरकारसमोर नोटा आणि नाण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवते. 

Dec 16, 2024, 05:15 PM IST

General Knowledge: महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!

Indian Currency Note: आपल्या भारतीय नोटांवर किंवा भारतीय चलनावर आपण नेहमी महात्मा गांधींचा फोटो पाहतो. पण बापूंच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो असायचा?  याचा कधी विचार केला आहे का?

Dec 12, 2024, 03:30 PM IST

कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...

Dec 11, 2024, 12:30 PM IST

भारतीय नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो का असतो? हे कोणी ठरवलं?

भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं? यामागे नेमका काय इतिहास आहे जाणून घ्या.

 

Sep 30, 2024, 07:12 PM IST

भारतीय चलनात नोट बनवण्यासाठी कागद नव्हे, होतो 'या' गोष्टीचा वापर

भारतीय चलनात नोट बनवण्यासाठी कागद नव्हे, होतो 'या' गोष्टीचा वापर 

Jul 6, 2024, 12:28 PM IST

कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 6, 2024, 04:54 PM IST

नवीन नोटांच्या मागे असलेले हे चित्र नेमके कुठले?

आपण दररोज नोट्स वापरतो. कोणत्या नोटेची किंमत किती आहे हे आपण लगेच ओळखतो, पण तुम्ही कधी ती नोट उलटून बघितली आहे का?

भारतीय चलनी नोटांच्या मागे एक चित्र छापलेले असते हे आपणा सर्वांना माहीत आहे. तुम्ही नोट वापरता पण कोणत्या नोटेच्या मागे कोणते चित्र आहे हे तुम्ही सांगू शकता का?

जर तुम्हाला माहित असेल की 10 20.50. 100. 200 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या मागे कोणती चित्रे छापली आहेत? तर तुम्ही खरोखरच प्रतिभावान आहात. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो

Dec 11, 2023, 04:33 PM IST

तेव्हा 1 रुपया = अर्धा डॉलर असं समीकरण होतं; जाणून घ्या रुपयाबद्दलच्या रंजक गोष्टी

Indian Rupee Interesting Facts: भारतामधील पहिली कागदी नोट कधी आणि कोणी जारी केली ठाऊक आहे का?

Jul 20, 2023, 04:51 PM IST

नोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड

RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

May 22, 2023, 07:15 PM IST

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

old currency hacks: तुमच्याकडेसुद्धा 'ही' नोट असेल तर तुम्ही व्हाल मालामाल

(old currency)आता अशीच एक नोट पुन्हा चर्चेत आहे जिची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोटेला बक्कळ किंमत मिळते आहे.ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे

Jan 1, 2023, 05:31 PM IST

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम

Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

Dec 29, 2022, 06:22 PM IST

50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 04:14 PM IST