IND vs AUS: ख्वाजाच्या शतकाने भारत बॅकफूटवर; Rohit Sharma ची 'ही' चूक टीम इंडियाला पडणार महागात
ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली फलंदाजी करत शतक झळकावलं. चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ 90 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 255 रन्स केले. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माची एक चूक टीम इंडियासाठी भारी पडू शकते.
Mar 9, 2023, 09:04 PM ISTराजवाडा नाही शाळा... देशातील सुंदर शाळांमध्ये राज्यातील 1 शाळा
Beautiful Schools In India: भारतात काही शाळा या शैक्षिणक गुणवत्तेबरोबरच सौंदर्यासाठीही लोकप्रिय आहेत. या शाळा ज्या ठिकाणी बांधल्या आहेत त्या जागांमुळे या शाळांचं सौंदर्य अधिक खुललं आहे.
Mar 9, 2023, 05:23 PM ISTIND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?
IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Mar 9, 2023, 09:57 AM IST
Influenza Threat : वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना
Influenza H3N2 virus : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 8, 2023, 08:36 AM ISTIND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश
IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे.
Mar 7, 2023, 03:27 PM ISTVIDEO | केंद्रीय यंत्रणांचा आणि ED, CBI चा दुरुपयोग, विरोधीपक्षांचं पंतप्रधान मोदींना संयुक्त पत्र
Nine Opposition Letter To PM On Misuse Of Central Agencies
Mar 5, 2023, 01:35 PM ISTIndian Army : इंडियन आर्मीची गलवान खोऱ्यात गस्त; भारत आणि चीन दरम्यान झाली होती हिंसक चमचक
Ladakh Indian Army Steps Up Patroling At Galwan LAC
Mar 4, 2023, 03:50 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTMumbai Indians चा मोठा निर्णय; टीमच्या कर्णधारपदी 'या' खेळाडूची नियुक्ती
मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळणार आहे. गुजरात जाएंट्सशी मुंबईचा पहिला सामना रंगणार आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच 4 मार्चपासून वुमेंस प्रिमीयर लीगला सुरुवात होणार आहे.
Mar 1, 2023, 06:21 PM ISTRohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन
27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.
Mar 1, 2023, 03:50 PM ISTRailway Platform : सांगा, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? चालताना पाय दुखतील
World Longest Railway Platform : जगात भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्वाधिक नोकरी देणारी संस्था म्हणून भारतातील रेल्वे ओळखली जाते. जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. तुम्हाला याबाबत काही माहित आहे का?, नसेल तर जाणून घ्या.
Mar 1, 2023, 02:30 PM ISTHeat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTIndian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे.
Feb 28, 2023, 06:49 AM ISTIND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?
Border Gavaskar Trophy 2023 : दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
Feb 25, 2023, 09:38 AM IST
Video | मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल
Green Signal To Mumbai Ahmadabad Train
Feb 24, 2023, 05:40 PM IST