Video | भारत चीन जैसे थे स्थिती बदलू नका, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला सुनावले
Minister Jai Shankar Slams And Hints China On Border Issue
May 28, 2023, 11:35 AM ISTNew Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण
New Parliament Building Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 28, 2023, 09:57 AM ISTCivil Law | समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली, 4 राज्यात होणार लागू
Uniform Civil Law Early in four State
May 27, 2023, 06:15 PM ISTVIDEO | संसद भवनाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी समोर आली झलक, पाहा व्हिडीओ
New Visuals Of New Parliament Building A Day Before Inauguration
May 27, 2023, 02:25 PM ISTlatest Updates | राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व बातम्या एका क्लिकवर
latest Updates maharashtra india politics
May 26, 2023, 09:10 AM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTTata Altroz iCNG: सनरुफ, वायरलेस चार्जींग अन्...! टाटाने आणली भन्नाट CNG कार; किंमत परडवणाऱ्या रेंजमध्ये
Tata Altroz iCNG Launched In India: टाटा कंपनीने टियागो आणि टिगोर या गाड्यांनंतर आता आपली आणखीन एका लोकप्रिय गाडीचं सीएनजी व्हर्जन बाजारात आणलं असून या गाडीमध्ये एकाहून एक भन्नाट फिचर्स देण्यात आलेत.
May 23, 2023, 01:47 PM ISTVIDEO | उद्यापासून बॅंकेत होणार 2 हजाराची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरु
RBI Govenor On 2000 Notes Changing Process
May 22, 2023, 03:25 PM ISTVIDEO | 2 हजारची नोट दानपेटीत टाकू नका, शिर्डीच्या संस्थानकडून भाविकांना सल्ला
Shirdi Sai Sansthan Alert About 2000 Note saying do not deposite
May 20, 2023, 05:30 PM ISTPhysical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर
Physical Relationship : देश पातळीवर बऱ्याचदा अनेक सर्वेक्षणं घेतली जातात. अशाच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
May 20, 2023, 12:40 PM ISTWTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा मोठा झटका, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी
ICC WTC Final 2023 : एक क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने असा निर्णय घेतला आहे जो टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु शकतो.
May 20, 2023, 09:43 AM ISTभारतात तब्बल 2000 वर्षांपूर्वीचे जलाशय, चित्र पाहून पुरातत्वं खातंही अचंबित; 'या' ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या
पुरातत्वं खात्याची अनेक निरीक्षणं आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननाचे अहवाल आपल्याला वेळोवेळी थक्क करत असतात. Bandhavgarh National Park In Madhya pradesh येथे नुकतंच यासंदर्भातील निरीक्षण नोंदवलं गेलं
May 19, 2023, 02:45 PM ISTकुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड
हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.
May 18, 2023, 09:26 PM ISTVideo | 26/11 चा दोषी तहव्वूर राणाला भारतात आणणार, प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कोर्टाची मान्यता
Mumbai terror attack accused Tahavur Rana will be brought to India
May 18, 2023, 02:00 PM ISTArjunram Meghwal | अर्जुन राम मेघवाल नवे कायदामंत्री
Arjunram Meghwal New Law Minister
May 18, 2023, 12:45 PM IST