Inflation : अवकाळी पावसाचा तडाखा; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
Inflation likely to rise in India : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन महागाईचा भडका उडेल अशी शक्यता आहे. आवक कमी झाल्यास धान्यांच्या किंमती कडाडतील, अशी शक्यता आहे.
Apr 11, 2023, 09:34 AM ISTDevendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध
Devendra Fadnavis : भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 9, 2023, 09:34 PM ISTCoronavirus in India । दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत 80 टक्के वाढ
Coronavirus in India - 80 percent increase in the number of corona patients in two days
Apr 7, 2023, 01:35 PM ISTKalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा
Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले.
Apr 5, 2023, 06:30 PM ISTIndia China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा
India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 07:13 AM ISTChange of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?
Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.
Apr 3, 2023, 03:16 PM ISTODI WC 2023: चमकणाऱ्या वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी मी काहीही....; Rohit Sharma च्या वक्तव्याने चाहते भावूक
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी फार खूश असल्याचं दिसून येतं. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे.
Apr 2, 2023, 04:47 PM ISTओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला धोका.
Omicron's new variant is a threat to India
Apr 1, 2023, 08:00 PM ISTIndia Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता
India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
Mar 30, 2023, 07:19 AM ISTYuvraj Singh On Suryakumar Yadav :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!
आगामी विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सर्वोत्तम खेळाडू आहे. जर त्याला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) संधी मिळाली तर तो महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं युवराज (Yuvraj Singh) म्हणाला आहे.
Mar 27, 2023, 11:17 PM ISTVirat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा!
Virat Kohli Video: पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) रॅपीड फायर सत्रात भाग घेत विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या जुन्या 'ड्रिंकिंग डे' (Drinking Days) मधील आठवणी ताज्या केल्या. म्हणाला...
Mar 27, 2023, 07:25 PM ISTVIDEO | राहुल गांधींचा मोदी आणि अदानींवर पुन्हा आरोप
Rahul Gandhi Tweet Question On Adani To PM Modi
Mar 27, 2023, 03:30 PM ISTVIDEO | केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
Central Govt Gets Hike In Dearness Allowance
Mar 25, 2023, 01:30 PM ISTVIDEO | राहुल गांधी यांच्याआधी 'या' नेत्यांनाही गमवावं लागलं आपलं पद!
Before Rahul gandhi List Of MLAs And MPs Disqualify
Mar 25, 2023, 01:25 PM ISTVIDEO | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कोणते पर्याय?
Advocate Ujjwal Nikam On Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:15 PM IST