Panchang 15 November 2024 in marathi : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील आज कार्तिक पौर्णिमा जी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यादिवाळी देव दिवाळी साजरी करण्यात येते. यादिवशी देव पृथ्वीतलावर येतात अशी मान्यता असते. यादिवशी दिपदानाला अतिशय महत्त्व आहे.
पंचांगानुसार (Panchang Today) आज धन लाभ योग, परिवर्तन योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र मेष राशीत आहे. (Friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केलं आहे. अशा या शुक्रवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (Friday panchang 15 november 2024 panchang in marathi Kartik Purnima 2024 Dev Deepawali 2024)
वार - शुक्रवार
तिथी - पौर्णिमा - 27:00:12 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 21:55:41 पर्यंत
करण - विष्टि - 16:39:42 पर्यंत, भाव - 27:00:12 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - व्यतापता - 07:29:28 पर्यंत, वरियान - 27:32:36 पर्यंत
सूर्योदय - 06:44:05
सूर्यास्त - 17:27:15
चंद्र रास - मेष - 27:17:30 पर्यंत
चंद्रोदय - 16:51:00
चंद्रास्त - चंद्रोस्त नहीं
ऋतु - हेमंत
देव दिवाळीचा प्रदोष काल मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05.10 मिनिटांपासून ते 07.47 वाजेपर्यंत असणार आहे. पूजेचा एकूण कालावधी 02 तास 37 मिनिटं इतका असणार आहे.
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:43:10
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 08:52:43 पासुन 09:35:35 पर्यंत, 12:27:06 पासुन 13:09:59 पर्यंत
कुलिक – 08:52:43 पासुन 09:35:35 पर्यंत
कंटक – 13:09:59 पासुन 13:52:52 पर्यंत
राहु काळ – 10:45:16 पासुन 12:05:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:35:45 पासुन 15:18:37 पर्यंत
यमघण्ट – 16:01:30 पासुन 16:44:23 पर्यंत
यमगण्ड – 14:46:28 पासुन 16:06:52 पर्यंत
गुलिक काळ – 08:04:28 पासुन 09:24:52 पर्यंत
अभिजीत - 11:44:14 पासुन 12:27:06 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)