Railway Platform : सांगा, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? चालताना पाय दुखतील
World Longest Railway Platform : जगात भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्वाधिक नोकरी देणारी संस्था म्हणून भारतातील रेल्वे ओळखली जाते. जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. तुम्हाला याबाबत काही माहित आहे का?, नसेल तर जाणून घ्या.
World Longest Railway Platform : जगात अनेक अश्या गोष्टी आहेत, त्याची आपल्याला माहिती नाही. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे, हे तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. याबाबत अधिक जाणून घ्या. (Longest Railway Platform )
1/5
Railway Platform : जगात भारतात रेल्वेचे सर्वात मोठे जाळे विनलेले आहे. आपल्या देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तसेच जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म देखील भारतात आहे.
2/5
3/5
4/5