india

'द्रविड असेपर्यंत सगळं ठिक होतं अचानक..', क्रिकेटरचा सवाल! म्हणाला, 'कपिल देव, कुंबळेलाही..'

Brutal Attack on Team India: बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेमध्ये भारताचा 1-3 असा केविलवाणा पराभव झाल्याने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतून बाहेर पडलाय.

Jan 7, 2025, 10:35 AM IST

भारतातील 'या' राज्यात जन्मलं देशातील पहिलं Generation Beta चं बाळ; कोण ठरवतं नव्या पिढीची नावं?

Generation Beta: नवीन वर्षासोबतच जनरेशन बिटा ही नवी पिढीदेखील ओळखली जाणार आहे. भारतात जनरेशन बिटातील पहिले मूल मिझोराममध्ये जन्मले आहे. 

Jan 6, 2025, 09:06 AM IST

'तुला भारतीय कर्णधार म्हणून खेळताना पाहून आनंद झाला', समारोपाचा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा म्हणाला, 'अरे बाबा, मी...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. 

 

Jan 4, 2025, 11:42 AM IST

...अन् बुमराहने सॅम कोन्टान्सला शिकवला धडा, उस्मान ख्वाजाला मोजावी लागली किंमत, VIDEO तुफान व्हायरल

सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्स्टास (Sam Konstans) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्यात उडी घेतली. 

 

Jan 3, 2025, 06:30 PM IST

कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी

kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.

 

Jan 3, 2025, 01:45 PM IST

'हे बकवास आहे,' स्मिथने डिवचल्यानंतर शुभमन गिलने दिलं उत्तर, 'तुला कोण बोलतंय'; पण पुढच्याच चेंडूवर घालवली विकेट, पाहा VIDEO

Border Gavaskar Tophy Sydney 5th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Tophy) अखेरच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर धारातीर्थी पडले आहेत. भारतीय संघ 185 धावांवर तंबूत परतला आहे. 

 

Jan 3, 2025, 01:11 PM IST

'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत. 

 

Dec 31, 2024, 06:23 PM IST

भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास

Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे माहितीयेत? इतिहासात डोकावून पाहताना भारावून जाल... 

 

Dec 31, 2024, 03:04 PM IST

'बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...'

ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे. 

 

Dec 30, 2024, 04:26 PM IST

भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय

दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे. 

 

Dec 29, 2024, 07:29 PM IST

विराट-सॅम कोन्स्टान्स वादावर ऑस्ट्रेलियन मीडियाने काय छापलं? कोहलीवर टीका करताना ओलांडली पातळी, म्हणाले 'जोकर...'

Virat Kohli Insulted by Australian Media: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि सॅम कोन्स्टास (Sam Konstas) यांच्यात वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्यावर अपमानजक टिप्पणी केली आहे. 

 

Dec 27, 2024, 04:18 PM IST

ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका

China Three Gorges Dam :  चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.  

Dec 26, 2024, 08:29 PM IST

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास काय शिक्षा होते?

अधिवेशनातील पत्रकामध्ये काश्मीरला भारतात समाविष्ट न केल्यानं हा वाद धुमसत आहे. यामुळंच आणखी एका प्रश्नालाही वाव मिळतोय. 

 

Dec 26, 2024, 02:41 PM IST

'रोहित, विराट नव्हे तर मी क्रिकेटमधला...', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'उगाच देवाप्रमाणे पुजून...'

लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे. 

 

Dec 25, 2024, 04:37 PM IST

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x