india

भारतातील सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या राज्यात राहतात?

भारतातील सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या राज्यात राहतात?

Feb 4, 2025, 06:44 PM IST

भारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि...

Residence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे  ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे. फक्त 150 रुपयांत तुम्ही या राजमहलात फिरु शकता. 

Feb 2, 2025, 08:23 PM IST

'रोहित शर्मामुळे तुला पद्मश्री मिळाला' म्हणणाऱ्या चाहत्याला आर अश्विनने दोन शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला नुकतचं पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

 

Jan 29, 2025, 01:26 PM IST

भारतातील 'या' 7 शहरात आहे मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी

भारतात अशी काही शहरे आहेत जिथे मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी आहे, नेमकी कोणती आहेत ही शहरे, हे जाणून घेऊया.

Jan 28, 2025, 01:27 PM IST

'या' 4 देशात फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा घालतात स्कर्ट

जगात असे सुद्धा काही देश आहेत, जिथे मुलं स्कर्ट घालतात. जाणून घेऊया, कोणते आहेत हे देश?

Jan 27, 2025, 04:17 PM IST

'या' राज्यात समान नागरी कायदा होणार लागू! बदलणार लग्न, 'लिव्ह इन'चे नियम; पाहा यात नेमकं आहे काय

Indias First State To Enforce Uniform Civil Code: यासंदर्भातील महत्त्वाची बैठक आज पार पडली असून हा कायदा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नेमकं यामुळे काय बदलणार पाहूयात...

Jan 27, 2025, 10:48 AM IST

5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?

India Wealth : भारतात एकेकाळी  5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती होती. मात्र, या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली आहे.

Jan 26, 2025, 11:16 PM IST

...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान

Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.

Jan 23, 2025, 02:52 PM IST

आतापर्यंत 5 वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ चा इतिहास?

Republic Day 2025 Marathi News: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का तिरंगा आत्तापर्यंत पाचवेळा बदलण्यात आला आहे. 

Jan 22, 2025, 02:14 PM IST

चॅम्पिअन्स ट्रॉफीतून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे वडील क्रिकेट असोसिएशनशी भिडले, म्हणाले 'जर माझ्या मुलाला....'

भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनला (Sanju Samson) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) निवडण्यात आलेल्या संघातून वगळण्यात आलं आहे. केरळच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मोहिमेतील अनुपस्थितीमुळे त्याला संधी नाकारण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jan 21, 2025, 02:45 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती 25 आणि 26 जानेवारीला भारतात असणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते?

Jan 20, 2025, 05:46 PM IST

विनोद कांबळीची पत्नी अखेर आली समोर, वानखेडे मैदानात दिसली, शेजारी पती असताना...; VIDEO व्हायरल

माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीने वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. 

 

Jan 20, 2025, 03:06 PM IST

$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा!

History News : भारतावर ब्रिटीशांनी कशा पद्धतीनं राज्य केलं, ब्रिटीश शासनकाळात भारतीयांवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले इथपासून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापर्यंतच्या कैक गोष्टी आजवर ऐकायला मिळाल्या.... 

 

Jan 20, 2025, 03:03 PM IST