आमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? बांगलादेश खेळाडूच्या प्रश्नावर गावसकरांनी दिलं भन्नाट उत्तर, 'भारतीय म्हणून...'
India vs Bangladesh: भारताविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशची स्थिती 26 धावांवर 2 गडी बाद होती. यानंतर मात्र त्यांचा संघ पत्त्याप्रमाणे कोसळला. एका क्षणी तर फक्त 3 धावांवर 4 गडी बाद झाले.
Oct 2, 2024, 12:07 PM IST
जगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर
Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.
Oct 1, 2024, 07:15 PM ISTतुम्ही स्वत:च्या मुलीचं लग्न लावून दिलं मग इतर मुलींना संन्यासी राहण्यास का सांगताय? कोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल
Jaggi Vasudev Madras High Court : तुम्ही स्वत:च्या मुलीचं लग्न लावून दिलं मग इतर मुलींना संन्यासी राहण्यास का सांगताय? असा सवाल मद्रास हाय कोर्टाने सदगुरु जग्गी वासुदेव यांना विचारला आहे.
Oct 1, 2024, 03:01 PM IST'....सामना फिक्स होता,' पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने केला खुलासा, 'भारताविरोधात खेळताना...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मुदस्सर नजर (Mudassar Nazar) याने मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) आरोपांवर भाष्य केलं आहे. भारताविरोधातील सामन्यात पराभव झाल्यानंतर आमच्या देशातील लोकांना हा सामना फिक्स होता असंच वाटायचं असं सांगितलं.
Oct 1, 2024, 02:51 PM IST
खासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप,हिंदू-मुस्लीम वाद भाजपने देशात पेटवला
MP Praniti Shinde's serious allegation, Hindu-Muslim conflict has been ignited by BJP in India
Sep 30, 2024, 09:40 AM ISTवायु प्रदूषणामुळे कापला जातोय तुमचा खिसा!
वायु प्रदूषणामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण वायू प्रदूषणामुळे तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही फरक पडतो. हे तुम्हाला माहिती आहे का?
Sep 29, 2024, 04:30 PM ISTहिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?
अनेकदा महिला कपाळावर टिकली लावताना दिसतात. पण, त्यामागचं कारण काय?
Sep 28, 2024, 02:36 PM ISTसनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाची मागणी
All India Brahmin Federation demands that a separate ministry should be set up for the protection of Sanatan Dharma
Sep 28, 2024, 09:55 AM IST50 लाखांचा दंड! India Vs Bangladesh मालिकेच्या Playing 11 मधील क्रिकेटपटू अडचणीत
Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.
Sep 26, 2024, 01:20 PM ISTदेशाच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू नका, सरन्यायाधीश चंद्रचूडांनी नोंदवलं निरिक्षण
Chief Justice Chandrachud said that, do not compare any indian place with pakistan
Sep 26, 2024, 10:35 AM ISTIsrael-Hezbollah War: 'तातडीनं देश सोडा..' तणाव वाढताच भारतीयांना दिल्या जात आहेत या सूचना
Israel-Hezbollah War: नेमकं काय घडलं आहे? केंद्रीय यंत्रणाही सतर्क. कोणासाठी जारी करण्यात आल्या आहेत या सूचना? पाहा सविस्तर वृत्त...
Sep 26, 2024, 08:57 AM IST
नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा
बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत.
Sep 25, 2024, 09:44 AM ISTकामाच्या ताणामुळं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; सर्वाधिक Working Hours च्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी
Job News : कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार? तीसुद्धा माणसंच... नोकरीच्या ठिकाणचे वाढीव तास कशा वाढवत आहेत अडचणी? पाहा सविस्तर वृत्त...
Sep 24, 2024, 02:16 PM IST
Video: '...म्हणून मी बांगलादेशची फिल्डींग सेट करत होतो'; पंतने सांगितलं 'खरं' कारण
Why Rishabh Pant Was Setting Field For Bangladesh: चेन्नई कसोटीमधील तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत स्वत: फलंदाजी करत असताना चक्क बांगलादेशसाठी फिल्डींग सेट करत होता. त्याने असं का केलं याचा खुलासा केला आहे.
Sep 24, 2024, 01:35 PM ISTभारतातील कोणत्या शहरात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या?
भारतातील कोणत्या शहरात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या?
Sep 23, 2024, 02:24 PM IST