india vs south africa

IND Vs SA 3rd T20: तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार! Virat ऐवजी संघात...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20 सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Oct 3, 2022, 07:29 PM IST

तिसऱ्या T20 मधून विराट कोहलीची अचानक एक्झिट, काय आहे कारण?

 तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली खेळताना दिसणार नाही. 

Oct 3, 2022, 05:29 PM IST

'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

रोहिटमॅन'च्या नावावर आणखी एक खास पराक्रम, ठरला पहिला भारतीय खेळाडू!

Oct 2, 2022, 09:35 PM IST

IND vs SA: दुसऱ्या T20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट

 India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना (2 ऑक्टोबर रोजी) खेळवला जाईल. सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   

Oct 2, 2022, 09:39 AM IST

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता 'हा' खेळाडू जखमी

टीम इंडियाचा सर्वांत अनुभवी बॉलर जखमी, T20 वर्ल्डकपआधी चिंता वाढली 

Sep 28, 2022, 09:05 PM IST

नाद करा पण अर्शदीपचा कुठं! पॉवरप्लेमधील एक ओव्हर अन् आफ्रिकेच्या बत्त्या गुल Video

अर्शदीप आणि चहर या जोडीने मोडलं आफ्रिकेचं कंबरडं, पाहा व्हिडीओ

Sep 28, 2022, 08:08 PM IST

IND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी

India vs South Africa T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका होत आहे. या मालिकेचा पहिला सामना हा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. टीम इंडियात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली  जाणार आहे.

Sep 28, 2022, 02:17 PM IST

T20 World Cup पुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूने घेतला सन्यास

टी20 वर्ल्डकपपुर्वी भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'या' स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती 

Sep 27, 2022, 04:58 PM IST

दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या भारताच्या 'या' खेळाडूने घेतलं दर्शन, म्हणाला 'जय माता दी'

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूचा दर्शन घेतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sep 26, 2022, 11:15 PM IST

IPL गाजवणाऱ्या या खेळाडूचा आयपीएलमधील चीअर गर्ल सोबत विवाह

'या' क्रिकेटरच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Sep 13, 2022, 10:54 PM IST

बाबो! पाकिस्तानच्या गोलंदाजाचा नकोसा विक्रम, क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी Over टाकली!

पाकिस्तानच्या या बॉलरला त्याची ओव्हर पूर्ण करण्यासाठी टाकावे लागले होते तब्बल 'इतके' चेंडू!

Sep 11, 2022, 12:44 PM IST

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचं भारताशी खास कनेक्शन, जाणून घ्या

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.

Jun 20, 2022, 02:16 PM IST

ind vs Sa africa 5th t20 : पाचव्या टी20 सामन्यात पावसाची बॅटींग, चौथ्या ओव्हरनंतर थांबला खेळ

 भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाचवा T20 सामना सुरु आहे.

Jun 19, 2022, 09:25 PM IST

ind vs sa 5th t20: पाचव्या T20 सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का

हा खेळाडू संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला फायदा होणार आहे.  

Jun 19, 2022, 07:06 PM IST