ind vs sa 5th t20: पाचव्या T20 सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का

हा खेळाडू संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला फायदा होणार आहे.  

Updated: Jun 19, 2022, 07:06 PM IST
ind vs sa 5th t20: पाचव्या T20 सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का  title=

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाचवा T20 सामना रंगणार आहे, या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसणार आहे. हा खेळाडू संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला फायदा होणार आहे.  

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आज पाचवा T20 सामना रंगणार आहे. या सामन्याचा टॉस टीम इंडीयाचा कर्णधार रिषभ पंत पुन्हा हरला आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. भारत पहिली फलंदाजी करून किती धावांचा डोंगर उभा करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

या सामन्यातही आफ्रिकन संघाला येथे मोठा झटका बसला आहे, कारण कर्णधार टेंबा बावुमा खेळत नाही. त्यांच्या जागी केशव महाराज संघाचे नेतृत्व करत आहेत.

दक्षिण आफ्रिका टीम 
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, रस्सी वैन डेर डूसन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, केशव महाराज (कप्तान), लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे

टीम इंडिया 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅन्डर वके), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान